Type Here to Get Search Results !

Kshan Premache Marathi Song Lyrics - Pushapk Pardeshi Song 2021

0
Presenting the video lyrics of our new song "क्षण तुझे माझे" Kshan Lyrics Song Music by Koli Boi and well known singer "Pushapk Pardeshi" has sung this Kshan Tuze maze Marathi Song Lyrics Song in Marathi.  We will always try to give you the Best Out Of Best Quality. Your support and blessings will always be with you.

Kshan Marathi Song Lyrics
क्षण तुझे माझे


Kshan Marathi Song Lyrics

क्षण तुझे माझे मोजावे कशासाठी...
हवं तर मोजू त्याही स्वप्नातील भेटीगाठी...

क्षण तुझे माझे मोजावे कशासाठी...
हवं तर मोजू त्याही स्वप्नातील भेटीगाठी...
फिकीर नको तुझ्या माझ्या हिशेबाची
असते का प्रेमामध्ये मोजणी कशाची

आता थोडी तरी हास...
आता थोडी तरी हास...
एवढे केले तरी बास...
एवढे केले तरी बास...
आहे काहीतरी खास
तुझ्या येऊन मी पास...
काय माझे आणि काय तुझे....
सारे नशिबाच्या मर्जीचे...

तुझ्याविन माझ्या आकाशी मी राणी
तुझ्यासवे आणि मला काही कमी नाही
तुझ्या आनंदाला भागू नये कोणी
तुझ्या तून माझी जरी वजाबाकी झाली

क्षण तुझे माझे मोजावे कशासाठी...
हवं तर मोजू त्याही स्वप्नातील भेटीगाठी...
फिकीर नको तुझ्या माझ्या हिशेबाची
असते का प्रेमामध्ये मोजणी कशाची

आता थोडी तरी हास...
आता थोडी तरी हास...
एवढे केले तरी बास...
एवढे केले तरी बास...
आहे काहीतरी खास
तुझ्या येऊन मी पास...
काय माझे आणि काय तुझे....
सारे नशिबाच्या मर्जीचे... 


Kshan Song Credits -

  • Song By - Pushapk Pardeshi 
  • Feat - Tejas Mahajan And Prerna Kharat 
  • Music Prod And Mixed By - Koli Boi
  • Mastered By - Ganesh Pokale 

This song is sung by Pushapk Pardeshi in 2021

  • Vocals recorded at: Session recording Studios, A'bad
  • Harmony - Yohan
  • D.O.P. - Ameya Khade
  • Direction And Editing - Praneet Wanve 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या