Type Here to Get Search Results !

Mangal Mangal Lyrics Song - Zollywood New Marathi Song 2021

0
Tips Marathi presents new Marathi song Mangal Mangal Lyrics Song from upcoming new marathi movie Zollywood Movies Song, Sung by Shaashwat Pande Music Composed by Aditya Pushkarna & Lyrics Penned by AsawariNaidu

Mangal Mangal Lyrics Song
झालं मंगल मंगल मंगल

Mangal Mangal Lyrics Song

आपडी तुपडी गुळाची पापडी, 
धम्मक लाडू तेल काडू
तेलंगी चा एकाच पान, 
धर ग बेबी माझाच कान...

आपडी तुपडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काडू
तेलंगी चा एकाच पान, धर ग बेबी माझाच कान...
हुल्लड मचली गावात, अल्लड झाल्या पोरात
बैलाच्या गटात, बाजी मारली शंकरपटात
मंगल -मंगल- मंगल- मंगल- मंगल मंगल मंगल
झालं मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल
झालं मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल
झालं मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल

ढवळ्या पवड्याचा साथीनं, 
देलं वरदान हिरवा वरदान
निसर्ग पावला, हाकेला धावला
झाली धुमधाम गावामंदी आनंद मावेना मनामंदी
झाली हुल्लड, पोट्टे चेंगड वाजवा संदल होऊ दे दंगल
झाला मंगल मंगल मंगल 
झाला मंगल मंगल मंगल
झाला मंगल मंगल मंगल

मायेची साडी फाटली कवाची, 
एकाच साडी रोज धुवाची
तेच धून लावाची, माय उगी -मुगी रावाची
हुल्लड मचली गावात, अल्लड झाल्या पोरात
बैलाच्या गटात, बाजी मारली शंकरपटात.
झाला मंगल मंगल मंगल 
झाला मंगल मंगल मंगल 
झाला मंगल मंगल मंगल
झाला मंगल मंगल मंगल.....

गरिबीचं ठिगळं कधी लपवला, कधी हसला
उगवत्या स्वपनाले, रोज आशेनं शिवला 
मंडई या लागतीनं, डहाके वाजतिन
गावा मध्ये आनंदाची झाली बरसात
आले सारे इवाई अन जमले सारे जावई
आल्या आल्या साऱ्यांले आठवली मंग दवाई.
जमल्या सुना लेकी, झाले गळा भेटी
नाटक पावासाठी मारली खाटेले लाथ
ढेकर देऊन धरली मंग थिएटर ची वाट
झाला मंगल मंगल मंगल.....
झाला मंगल मंगल मंगल.....
झाला मंगल मंगल मंगल.....
झाला मंगल मंगल मंगल.....



Mangal Mangal Song Credits 

  • Singer: Shaashwat Pande
  • Music: NoizzeBoxx
  • Lyrics: Asawari Naidu

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या