![]() |
इसक झालं रं |
Isaq Jhala Ra Lyrics Song
भिजलं रानं...
भिजलं रानं...
भिजलं रानं फुल पान पावसात न्हालं
अत्तर सांडल वाऱ्या मधी घुसळल...
पिसाटल यड मन मधात बुडालं
पिसाटल यड मन मधात बुडालं...
इसक झालं रं... गड्या...इसक झालं रं...
इसक झालं रं... गड्या...इसक झालं रं...
रात दिस देवा म्होरं साकडं घातलं
तुटलेल्या ताऱ्या कडं तुला मागियलं...
सर्ग तुझ्या मिठीचा कदा मिलुदे
पिरतीच्या वणव्यानं पार जळू दे...
ठेच लागला जीव जडला अंतरात खोल
नशा तरी अशी कशी सावरणा तोलं
नजरचं तिर आरपार गो घुसलं
नजरचं तिर आरपार गो घुसलं...
इसक झालं रं... गड्या...इसक झालं रं...
इसक झालं रं... गड्या...इसक झालं रं...
थर थर वठ हातावर टेकलं
कट्यावर काटा शहारली घेरलं
धड धड छाताडाच ढोल धडलं
जागपणी सपान हे खोल पडलं
रंग चढत्या कातराला भेटीची किनार
गोऱ्या गोऱ्या गालावर लाजचा पदर
सोन झालं जिंदगीचं सुख गवसलं
सोन झालं जिंदगीचं सुख गवसलं
इसक झालं रं... गड्या...इसक झालं रं...
इसक झालं रं... गड्या...इसक झालं रं...
Romantic Song - प्रेमाची धुन
Love Song - गुलाबी सपान
Isaq Jhala Ra Song Credits
- Singer : Priyanka Barve & Sujit Daki
- Music & Lyrics : Sujit - Viraj
- Music Arrangers : Kunal - Karan
- Live Rhythm : Raju Dhanawade
This song is sung by Priyanka Barve in 2021
- Flute : Himanshu Ginde
- Starring : Vishal Phale & Sampurna Sarkar
- Mixing & Mastering : Vishal Bhoir
- Audio Managed By : Vijay Sonawane