![]() |
प्रेमाचं उठलय तुफान |
Premach Tufan Lyrics Song -
डोळा ग माझा लय फड फड
तुझ्याच साठी जीव तडफड...
डोळा ग माझा लय फड फड
तुझ्याच साठी जीव तडफड
याड लावलाय गोऱ्या रूपानं
याड लावलाय गोऱ्या रूपानं...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
जव्हा लटकत मटकत चालती ग
पायाखालची जमीन हालती ग...
जव्हा लटकत मटकत चालती ग
पायाखालची जमीन हालती ग...
तुझ्या नजरेनं कमाल केलती ग
माझ्या जीवाची घालमेल झालती ग..
खुशीत लागलो नाचाया आनंदाच्या आडमापान....
खुशीत लागलो नाचाया आनंदाच्या आडमापान....
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
वाट बघतोय साऱ्यांच्या आधी ग
पण तु असती घोळक्यांच्या मधी ग....
वाट बघतोय साऱ्यांच्या आधी ग
पण तु असती घोळक्यांच्या मधी ग....
नुसती हसून लावती नादी ग
सांग होशील माझी कधी ग
भला भला तो पाहून तुला
फण फणतोय तापान....
भला भला तो पाहून तुला
फण फणतोय तापान....
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
गोड गालामदी तु हसती ग
थेट दिलात माझ्या घुसती ग....
गोड गालामदी तु हसती ग
थेट दिलात माझ्या घुसती ग....
माझी उडून टाकली सुस्ती ग
जिथं बघावं तिथं तु दिसती ग...
कमलेशया विक्रांताला पडल होत सपान...
कमलेशया विक्रांताला पडल होत सपान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान...
Premach Uthaly Tufan Song Credits -
- Lyrics: Kamlesh Gaikwad
- Music: Sandip-Yogesh
- Singer: Vikrant Shinde
- Special Thanks : Samarthak Shinde, Ketan Shinde, Swapnil Shinde
This song is sung by Vikrant Shinde in 2021
- Lead Artist : Rutuja Wavare,
- Tushar Pekhale
- Director: Rupesh Jadhav
- Dop: Pratik Gamare