![]() |
सावराया |
Saavaraya Lyrics Song In Marathi
सावराया पाहतो मी
तरी पुन्हा अडखळतो...
सावलीतून चालतो
तरी उन्हासारखा जळतो...
सावराया पाहतो मी
तरी पुन्हा अडखळतो...
सावलीतून चालतो
तरी उन्हासारखा जळतो...
तु येण्याच्या वाटेला
वाट मांडून बसतो...
अन् दिसता मला चेहरा तुझा
श्वास हरपून बसतो...
ये ना सखे... ये...
हात सोबती दे...
ये ना सखे... ये...
हात सोबती दे...
पाहण्या तुला चंद्र चालतो
कले कलेने...
भेटण्या तुला वाराही
वाहतो तऱ्हेने...
पाहण्या तुला चंद्र चालतो
कले कलेने...
भेटण्या तुला वाराही
वाहतो तऱ्हेने...
फुल तुच मंजिरी
प्रेम सखी लाजरी
माझ्या तुन साजरी
होणार कधी...
वाट तुझी बघ पाहतो मी
रात चांदण्या वळतो
वर्णीन मी तुझ्या गोडव्याची
प्रीत मी आळवतो..
तु येण्याच्या वाटेला
वाट मांडून बसतो...
अन् दिसता मला चेहरा तुझा
श्वास हरपून बसतो...
ये ना सखे... ये...
हात सोबती दे...
ये ना सखे... ये...
हात सोबती दे...
सावराया पाहतो मी
तरी पुन्हा अडखळतो...
सावलीतून चालतो
तरी उन्हासारखा जळतो...
तु येण्याच्या वाटेला
वाट मांडून बसतो...
अन् दिसता मला चेहरा तुझा
श्वास हरपून बसतो...
ये ना सखे... ये...
हात सोबती दे...
ये ना सखे... ये...
हात सोबती दे...
सावराया...सावराया...सावराया...सावराया...सावराया...
New Love Song Chahul Lyrics Song
Saavaraya Song Credits
- Singer, Music & Lyricist - Dr.Darshan Nitin Kakade
- Arrangers/Programmers - Prashant Phasge
- Vocal Recording - ND9 Studio Pune