Type Here to Get Search Results !

San Motha Yo Shimgyacha Song Lyrics - सण मोठा यो शिमग्याचा

0
Presenting the video lyrics of our new song "San Motha Yo Shimgyacha Song Lyrics In Marathi" and well known singer "Swapnil Patil" has sung this San Motha Yo Shimgyacha Lyrics Song In Marathi.San aaylay yo holicha Song

San Motha Yo Shimgyacha Lyrics Song
सन मोठा यो शिमग्याचा


San Motha Yo Shimgyacha Lyrics Song

आज चांदण्या चमचमतय
चांदण्या रातीला...
माझी हवलाई डुलतेय
पूनवच्या रातीला...

आज चांदण्या चमचमतय
चांदण्या रातीला...
माझी हवलाई डुलतेय
पूनवच्या रातीला...

सन मोठा यो शिमग्याचा
शिमगा हाय आमचे मानाचा...
सन मोठा यो शिमग्याचा
शिमगा हाय आमचे मानाचा...

सन आयलाय यो...
आज होळीचा...आज होळीचा...
दिस आयलाय यो...
आज होळीचा...आज होळीचा...

ये गावागावात आज फेऱ्या मारीत
माझे फिरवला हवलू मातेला...
ये फेऱ्या मारीत मारीत
नेलया तीला गावचे मंदिराला..

ये गावागावात आज फेऱ्या मारीत
माझे फिरवला हवलू मातेला...
ये फेऱ्या मारीत मारीत
नेलया तीला गावचे मंदिराला..

आज सन आयलाय आमचा होळीचा
बारा महिन्याचा एक वर्षाचा...
तुला मान देतय खन नारळाचा
यो स्वप्निल पाटील मनाचा...

आज तुला मी पुजीते...
चांदण्या रातीला...
सारा गावलोक नाचतय...
पूनवच्या रातीला...

सन मोठा यो शिमग्याचा
शिमगा हाय आमचे मानाचा...
सन मोठा यो शिमग्याचा
शिमगा हाय आमचे मानाचा...

सन आयलाय यो...
आज होळीचा...आज होळीचा...
दिस आयलाय यो...
आज होळीचा...आज होळीचा...

आमचे दाराशी हाय शिमगा...
आमचे दाराशी हाय शिमगा...

सन शिमग्याचा आयलाय यो...
आमचे गावा...



San Motha Yo Shimgyacha Song Credits- 

  • Song : San Motha Yo Shimgyacha
  • Singer/Lyrics : Swapnil Patil 
  • Music : Shreyash Patil 
  • Video Editor - Sachin Utekar
  • Di Colorist : Meghnath Labde
  • Thumbnail - Sunil Kamble

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या