![]() |
टॅटू कोरलाय काळजावर |
Tattoo Korlay Kaljavar Song Lyrics -
ये....
गोरा गोरा मुखरा
चांदाचा तुकरा...
ये....
गोरा गोरा मुखरा
चांदाचा तुकरा...
पाहूनश्या तुझ्या गो गालावर
खळी...
पाहूनश्या तुझ्या गो गालावर...
गो तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे काळजावर...
तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे... काळजावर...
कोरलाय काळजावर...
टॅटू कोरलाय काळजावर...
कोरलाय काळजावर...
टॅटू कोरलाय काळजावर...
चांदिवानी चमचम नारी
माझे जाल्यान मासोळी घावली...
तुला मिळविण साठी मी कवरी
सारी ताकद पणाला लावली...
चांदिवानी चमचम नारी
माझे जाल्यान मासोळी घावली...
तुला मिळविण साठी मी कवरी
सारी ताकद पणाला लावली...
मी बघत राहिलो दिवाना झाय...लो...
मी बघत राहिलो दिवाना झायलो...
पाहुनी गुलाबी ओठावर...
स्माईल....
पाहुनी गुलाबी ओठावर...
गो तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे काळजावर
तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे... काळजावर...
कोरलाय काळजावर...
टॅटू कोरलाय काळजावर...
कोरलाय काळजावर...
टॅटू कोरलाय काळजावर...
करला भाव तु खातेस अवरी
पोरी ऐकून माझ तु घेना
प्रेम दिवाना तुझा मी जानु
माझे नाजुक मिठीत येना...
करला भाव तु खातेस अवरी
पोरी ऐकून माझ तु घेना
प्रेम दिवाना तुझा मी जानु
माझे नाजुक मिठीत येना...
इचार कर गो
हात माझा धर गो...
इचार कर गो
हात माझा धर गो...
दिवाण्या मुकुंद च्या नावावर
प्रेम दिवाण्या संकल्पच्या गाण्यावर...
गो तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे काळजावर...
तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे काळजावर...
तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे काळजावर...
तुझे नावाचा टॅटू मी कोरलाय
माझे... काळजावर...
Tattoo Korlay Kaljavar Song Credits -
- Lyrics - Mukund Sonawane
- Music - Harshwardhan More
- Singer - Sankalp Gole
- Music Arranger - Umesh Gavali