दिनांक ४ फेब्रुवारी १६७०,अष्टमीच्या काळोख्या रात्री अवघ्या शे पाचशे मावळ्यासंह तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. अत्यंत अक्रारविक्राळ आणि उंच असलेला कडा चढून तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी दीड हजारांच्या संख्येत असणाऱ्या मुघल सैन्यासोबत लढा दिला. या लढाईत तानाजी आणि उदयभान आमने सामने आले आणि त्यांच्यात झुंज झाली. यात तानाजींना आपला एक हात ही गमवावा लागला. मात्र तरीही न डगमगता अखेरच्या श्वासापर्यंत या सिंहानं हातावर तलवारीचे वार झेलीत उदयभानला कडवी टक्कर दिली... याचे सर्व वर्णन कमलाकर गायकवाड यांनी आपल्या Jain Gadavar Ashtmila Gad Ladvin mi Navmi la Song या गाण्या मध्ये केले आहे...
![]() |
जाईन गडावर अष्टमीला |
Veer Tanaji Song Lyrics
मर्द मराठा असा यों मावळा...
मर्द मराठा असा यों मावळा...
दिल वचन शिवबाला...
दिल वचन शिवबाला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
महान थोर शिवाजी राजा
आदेश होता जिजाऊ माँचा...
आदेश होता जिजाऊ माँचा...
आदेश होता जिजाऊ माँचा...
कोंढाणा हा घेतला जर का
ह्यात हीत आपल्या रयतेचा...
ह्यात हीत आपल्या रयतेचा...
ह्यात जित आपल्या रयतेचा...
शब्द कानावर पडताच क्षणाला...
शब्द कानावर पडताच क्षणाला...
वीर तानाजी कडाडला...
वीर तानाजी कडाडला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
मनाचा पक्का विचार केला
लढविन आज मी कोंढाणा किल्ला...
लढविन आज मी कोंढाणा किल्ला...
लढविन आज मी कोंढाणा किल्ला...
८० वर्षाचा शेलार मामा
सख्खा भाऊ तो सोबतीला...
सख्खा भाऊ तो सोबतीला...
सख्खा भाऊ तो सोबतीला...
सुर्याजीचा आवाज मोठा...
सुर्याजीचा आवाज मोठा...
हर हर महादेव म्हणाला...
हर हर महादेव म्हणाला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
केली स्वारी कोंढाण्यावरी
घोरपडीची कमाल भारी...
घोरपडीची कमाल भारी...
घोरपडीची कमाल भारी...
तानाजीने दिली ही धमकी
गर्जून जोरात तिलाच नेमकी...
गर्जून जोरात तिलाच नेमकी...
गर्जून जोरात तिलाच नेमकी...
एक एक मावळा उभ्यान चढला...
वैरी मनात डगमगला...
वैरी मनात डगमगला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
उदय भानच्या जबर हल्ल्याला
लढवीत होता तो किल्ल्याला...
लढवीत होता तो किल्ल्याला...
लढवीत होता तो किल्ल्याला...
लढता लढता पडला धरणीला
तानाजीच्या तो लढाईला...
तानाजीच्या तो लढाईला...
तानाजीच्या तो लढाईला...
मराठ्यांचा तो धीरच तुटला...
मराठ्यांचा तो धीरच तुटला...
वीर तानाजी गमावला...
वीर तानाजी गमावला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
धरणी पडता त्याच क्षणाला
शेलार मामा नाही थांबला...
शेलार मामा नाही थांबला...
शेलार मामा नाही थांबला...
मामानी मारला उड्डानाला
उभा चिरला उदय भानला...
उभा चिरला उदय भानला...
उभा चिरला उदय भानला...
गड आला पण सिंहच गेला...
गड आला पण सिंहच गेला...
राजा शिवाजी म्हणाला...
राजा शिवबा म्हणाला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...
जाईन गडावर अष्टमीला
गड लढविन मी नवमीला...