Presenting the video lyrics of our new song "Unch Unch Song Lyrics" presented by Sagarika Music Marathi. and well known singer "Sagar Jadhav & Manasi Kedare" has sung this Unch Unch Lyrics Song In Marathi.
![]() |
उंच उंच |
Unch Unch Lyrics Song
उंच उंच गगनास बिलगूनी
इंद्रधनूचे रंग हे
कोवळ्या या मनातुनी
उधळती गंध नवे नवे
उंच उंच गगनास बिलगूनी
इंद्रधनूचे रंग हे
कोवळ्या या मनातुनी
उधळती गंध नवे नवे
अंग अंग बेभान होऊनि
बावरले मी आज रे
साद घालुनी तुझ्यासवे
छेडती सूर नवे नवे....
जाणीव तुझ्या स्पर्शाची
ह्रीदयी माझ्या भासते
ओठ हि बोलती लाजुनी
प्रेमात हरवून रे....
पापणी लपकता बरसू दे
सहवासात माझ्या घुलुदे
क्षण हे थांबून अंगणी
प्रीतीत माझ्या फुलुदे
जाणीव तुझ्या स्पर्शाची
ह्रीदयी माझ्या भासते
ओठ हि बोलती लाजुनी
प्रेमात हरवून रे
जाणीव तुझ्या स्पर्शाची
ह्रीदयी माझ्या भासते
ओठ हि बोलती लाजुनी
प्रेमात हरवून रे
या अबोल्या भावनांची
रिमझिम कशी थांबवू रे
चंचल होती क्षण हे सारे
तुझ्या माझ्या सवे
Unch Unch Song Credits
- Singer - Sagar Jadhav & Manasi Kedare
- Lyrics - Santosh Kudalkar
- Featuring - Ayush Sanjeet & Sayali Paradkar
- Directed by - Rohit Balkirshna Rajguru