Type Here to Get Search Results !

Sakhya Sajana Lyrics Song in marathi - Vaishali Made Song 2021

0
Presenting the video lyrics of our new song "Sakhya Sajana" presented by Ultra Marathi. Sakhya Sajana Lyrics Song Music by Inayat Shaikh and Lyrics have been provided by "Satish Ambre" and well known singer "Vaishali Made" has sung this Sakhya Sajana Lyrics Song in Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Your support and blessings will always be with you.

Sakhya Sajana Lyrics Song
सख्या साजना

Sakhya Sajana Song Lyrics -

जागी झाली आज माझ्या अंतरीची ओढ
सुटना ही कशी मला पिरतीची तिढ
अशी झाले मी बावरी कशी आवरु मला
लागलया खुल कस सांगु ज्याला
सख्या साजना....रे... सख्या साजना....
सांग कधी येशीला तु माझ्या अंगणा
सख्या साजना....रे... सख्या साजना....
सांग कधी येशीला तु माझ्या अंगणा

आठवणी जागे मनी मोरपीस फिरल्यावानी
अंग अंग कस शहारल 
अंग अंग कस शहारल...
माझी या मनीच्या गावा 
शोध रोज तुझा नवा
लबाड हे मन थहारल ...
लबाड हे मन थहारल ...

लवलवती डोळे कसे
शोधती खुणा
मनमंदिरात आला माझा पाहुणा
सख्या साजना....रे... सख्या साजना....
सांग कधी येशीला तु माझ्या अंगणा

हे...हे....हे....
भरला कोण देव तुझ्या मनी 
ग सुंदरी
बांधलीस पूजा तु कुणाची
मन मंदिरी
राधा जणू झाली श्याम रंगात बावरी
पिरतीचं दान पडो तुझ्या 
ग पदरी
 
भास होता तुझा जरा 
वेनितला हा गजरा
असा कसा होतो सैरभैर
असा कसा होतो सैरभैर..
लाली काजल वैरी झाल्या
दाविती अशा वाकुल्या
कुण्या जन्माच ग हे वैर
कुण्या जन्माच ग हे वैर ....
नको चिडउ ग रडवू ग सांगते पुन्हा
मन माझ भोलत्याची खुळी भावना

सख्या साजना....
सांग कधी येशीला तु माझ्या अंगणा
सख्या साजना....रे... सख्या साजना....
सांग कधी येशीला तु माझ्या अंगणा..


Sakhya Sajana Song Credits - 

  • Singer - Vaishali Made
  • Music By - Inayat Shaikh
  • Lyrics - Satish Ambre
  • Music Arrange By- Sachin- Shailesh Yewale,  
  • Recorded At- Lata Mangeshkar Studio

This song is sung by Vaishali Made in 2021

  • Cast- Dev Zumbrey, Praniti Kadam.
  • Director- Chetan Sagade
  • Dop- Akshyay Waghmode 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या