Presenting Beautiful Superhit Marathi Romantic Song 2021 (New Marathi Song 2021) 'आई भंडारा उधलीतो Aai Bhandara udhali Toh Lyrics Song' by Crown J. lyrics by Crown J. Bhandara udhali To Lyrics Song.
![]() |
आई भंडारा उधलीतो |
Bhandara udhali Toh Lyrics Song
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
तुझा लेकरु आला ग आई
आला तुझे ग चरणाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
मंगळवाराचे आई दीसाला
येतो ग कारले डोंगराला
दर वर्षी आई मानाचे पालखीला
नाचतो कारले डोंगराला...
नाचतो कारले डोंगराला...
आई नाचतो कारले डोंगराला...
मंगळवाराचे आई दीसाला
येतो ग कारले डोंगराला
दर वर्षी आई मानाचे पालखीला
नाचतो कारले डोंगराला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
तुझा लेकरु आला ग आई
आला तुझे ग चरणाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
मंदिरा वरी आई भगवा फडकतो
फडकतो तुझे नावाचा...
मंदिरा वरी आई भगवा फडकतो
फडकतो तुझे नावाचा...
दर वर्षी आई गाव सारा येतो
गाव सारा येतो तुझे पालखीला...
दर वर्षी आई गाव सारा येतो
गाव सारा येतो तुझे पालखीला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
तुझा लेकरु आला ग आई
आला तुझे ग चरणाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
आई भंडारा उधलीतो...
आई तुझे ग देवळाला...
Aai Bhandara udhali To Song Credits -
- Singer - Crown J
- Music - Desi Beatz ( Crown J )