As Babasaheb's constitution earned him worldwide respect, We are bringing one of these teachings, "Bhima's Birthday Song" Presenting the video Lyrics song "भीमाच्या जयंतीचं गाण " from the Sai Swar Music. This track is sing by Amol Jadhav The Bhimachya Jayantich Gana song music is composed by Akash Shejale, Saurabh SDD. Music and Bhimachya Jayantich Gana Marathi song Lyrics By Dhananjay Bhalerao.
![]() |
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते |
Bhimachya Jayantich Gana Song Lyrics
आकाशी निळ्या रंगाचे, वादळ गरजते,
आकाशी निळ्या रंगाचे, वादळ गरजते,
माझ्या भीमाच्या, भीमरायाच्या
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
निळ्या रंगाची ती शान, निळ्या झेंड्याचा तो मान,
धम्म चक्र ते गतिमान, दिले माझ्या भीमानं,
निळ्या रंगाची ती शान, निळ्या झेंड्याचा तो मान,
धम्म चक्र ते गतिमान, दिले माझ्या भीमानं,
रक्त भीमाचे माझ्या अंगामध्ये सळसळते,
रक्त भीमाचे माझ्या अंगामध्ये सळसळते,
माझ्या भीमाच्या, भीमरायाच्या
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
भीम झाला घटनाकार, भारताचा शिल्पकार,
माझ्या भीमाला आवड होती, उच्च शिक्षणाची फार,
भीम झाला घटनाकार, भारताचा शिल्पकार,
माझ्या भीमाला आवड होती, उच्च शिक्षणाची फार,
पानापानात संविधानात नाव भीमाचे गाजते
पानापानात संविधानात नाव भीमाचे गाजते
माझ्या भीमाच्या, भीमरायाच्या
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
माझ्या भीमाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
भीमरायाच्या जयंतीचं गाण जगभर वाजते...
Amol Jadhav song
Bhimachya Jayantich Gana Song Credits
- 🔸 Singer - Amol Jadhav
- 🔸 Lyrics - Dhananjay Bhalerao
- 🔸 Composer - Akash Shejale
- 🔸 Keyboardist - Gaurav Rupavate, Rohit Dhanvate
This song is sung by Amol Jadhav in 2021
- 🔸 Banjo - Saurabh Mhatre (Lovely Musical)
- 🔸 Music - Akash Shejale, Saurabh SDD
- 🔸 Mixi & Master By - Manoj Kadam