Sunny Music 🎶 Presents - “CUTIE PIE” Featuring Hindavi Satkar Patil & Vijay Sonawane, Cutie Pie Lyrics Song In Marathi Sung by Keval Walanj & Sneha Mahadik. Music Composed and Produced By Sunny Jeevan Jadhav Cutie Pie Lyrics Song also Penned by Sunny Jeevan Jadhav.
![]() |
बेबी तू क्युटी पाय |
Cutie Pie Lyrics Song
ओह माय गर्ल
तू येना जवळ
येऊन बात तू माझ्याशी कर
तुला पाहून झालो पागल
आता मला चढलाय तुझा फिवर
ये ये गर्ल
तू येना जवळ
येऊन बात तू माझ्याशी कर
तुला पाहून झालो पागल
आता मला चढलाय तुझा फिवर
इंस्टा वर ओलवेज असतेस लाईव्ह
तुला आवड राहायची व्हेरी हाय फाय
मीट यु राईट बेबी माझा नेचर आहे
शाय कस करू माझं लव जस्टीफाय
बेबी तू क्युटी पाय...
क्युटी पाय...
बेबी तू क्युटी पाय...
क्युटी पाय...
बेबी तू क्युटी पाय..
लिप्स तुझे लाइक चेरी ऑन द केक
इतकी तू सुंदर लाखात एक
मी सीदा साधा नाही फेक
संडे ला नेईन ऑन द डेट
नाय नाय नाय आता मला वेट होत नाय देना ग
आता तू रिप्लाय सांग सांग तुझ्या साठी करू मी
काय हे तरी कर तू सिम्प्लिफाय
बेबी तू क्युटी पाय...
क्युटी पाय...
बेबी तू क्युटी पाय...
क्युटी पाय...
हे बॉय आय विल बी युअर गर्ल
केलं माझ्या दिलावर तू डॅमेज
आय थिंक नाही जमणार
माझे नखरे सारे तुला मॅनेज
हे बॉय आय विल बी युअर गर्ल केलं
माझ्या दिलावर तू डॅमेज..
आय थिंक नाही जमणार माझे नखरे सारे तुला मॅनेज..
नाही करणार तू माझ्या शी फाइट
करशील ना तू लव इन्फनाइट लोयल
राहील आय नेव्हर लाय
सांग होशील का तू माझी बाय मी तुझी क्युटी पाय..
क्युटी पाय...
बेबी तू क्युटी पाय...
क्युटी पाय...
बेबी तू क्युटी पाय...
Cutie Pie Song Credits -
- Singer - Keval Walanj, Sneha Mahadik
- Music & Lyrics - Sunny Jeevan Jadhav
- Guitarist - Prithviraj Pradeep Ghule
This song is sung by Keval Walanj in 2021
- Music Produced & Programmed by : Sunny Jeevan Jadhav
- Mix & Master : W keval jaywant @Mixture Music Studio