![]() |
Tom आणि तु माझी Jerry |
Tom & jerry Lyrics Song
मी तुझा Tom आणि तु माझी Jerry
तु Happy तर मी Happy Verry
रुसलीस तु तर बोलेल मी Sorry
लग्नाची केली गो तयारी...
मी तुझा Tom आणि तु माझी Jerry
तु Happy तर मी Happy Verry
रुसलीस तु तर बोलेल मी Sorry
लग्नाची केली गो तयारी...
बायको बनून बनून पोरी तुला
दुनिया मी सारी दाखवीन
देऊन सफर-सफर या दर्याची
या नाखवाची बनवीन नाखवीन...
बायको बनून बनून पोरी तुला
दुनिया मी सारी दाखवीन
देऊन सफर-सफर या दर्याची
या नाखवाची बनवीन नाखवीन...
चल गं पोरी माझे जोडीला
नेतयं तुला बेगीन फिराला
खबर हाय सार्या कोळीवार्याला
लगीन करीन तुझे जोडीला...
चल गं पोरी माझे जोडीला
नेतयं तुला बेगीन फिराला
खबर हाय सार्या कोळीवार्याला
लगीन करीन तुझे जोडीला...
नखरे झेलून झेलून पोरी तुझे
जीवनाला माझ्या थकलो
नेतो लगीन लगीन करून तुला
आयुष्याला माझे जिंकलो...
नखरे झेलून झेलून पोरी तुझे
जीवनाला माझ्या थकलो
नेतो लगीन लगीन करून तुला
आयुष्याला माझे जिंकलो...
जेव्हा 1st time तुला मी पाहिली
माझ्या दिलात बसून राहिली
Loveship-Friendship ची भांडगड नाय राहिली
Direct लग्नाची तयारी माझी गो झायली
पिरमान तुझ्या दिल डोलतय गं
माझी शोना रोज बोलतोय गं
कधी रुसु नको माझ्यावरी
दिल तुझ्याच माग पळतय गं...
बायको बनून बनून पोरी तुला
दुनिया मी सारी दाखवीन
देऊन सफर-सफर या दर्याची
या नाखवाची बनवीन नाखवीन...
बायको बनून बनून पोरी तुला
दुनिया मी सारी दाखवीन
देऊन सफर-सफर या दर्याची
या नाखवाची बनवीन नाखवीन...
Tom & Jerry Song Credits -
- Starring : Swapnil bhoir & Apurva chavan
- Singer : Raj Irmali
- Story writer : Swapnil bhoir
This song is sung by Raj Irmali in 2021
- Dop : Amit Patil , Bhushan irale & akash kamble
- Management team: shubham bhoir, gourav Patil