Presenting the video lyrics of our new song "Majha Mahi Lyrics Song Marathi" presented by RK Fame House. Starring Prakash Rathod And Vishnupriya Nair. Majha Mahi Marathi Song Dop Rushikesh Deshmukh & Team. Lyrics have been provided by "Nagsen Sonawane " and well known singer "Nagsen Sonawane & Sonali Sonawane" has sung this Majha Mahi Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Majha Mahi Marathi Song Lyrics Your support and blessings will always be with you.
![]() |
माझा माही |
Majha Mahi Lyrics Song -
ओ माही ओ माझा माही
ओ माही ओ माझा माही
ओ माही ओ माझा माही
ओ माही ओ माझा माही
तुझी ओढ मनाला लागली र..
साथ जन्माची गाठ बांधली
तुझी ओढ मनाला लागली र..
साथ जन्माची गाठ बांधली
आता बर झालं आता जगणं
राजा जीना जगते मी तुझ्यासंगती
तुझं दिसणं राजावाणी
यड लावतया मनाला
तुझ्या कोळी वाऱ्यातल्या चकरा राजा खुळ लावतया जीवाला
वाट तुझी मी पाहीन समिद्रा ठाई
तुझ्या विना मला काही सूचत नाही
तुझ्या साठी ओ तुझ्यासाठी मी जगते माझा माही
तुझ्या साठी मी जगते माझा माही
तुझी आसं मनियातून जात नाही काही का
तुझ्या साठी मी जगते माझा माही
तुझ्या साठी मी जगते माझा माही....
तुझ्या स्वासांचा गंध मला मनी येतंय ग
नील सागराचा प्रेम रूप बघ घेतय ग.
तुझ्या स्वासांचा गंध मला मनी येतंय ग
नील सागराचा प्रेम रूप बघ घेतय ग.
माझ्या पक्कच येतंय ध्यानी
प्रेम करशील आई वाणी
या जगी या यूगी मी होऊन राहील तुझी र
माझी मांग तु भरशील यात खोटं नाही काही र
तुझ्या साठी ओ तुझ्यासाठी मी जगते माझा माही
तुझ्या साठी ओ तुझ्यासाठी मी जगते माझा माही
तुझ्या साठी ओ तुझ्यासाठी मी जगते माझा माही
दूर मला का सोडून गेला
उभ्या जगी मुख मोडून गेला या जीवनी तुझी वाट बघते र
या जीवनी तुझी वाट बघते र
तुला सोडूनी का जाऊ मी तुझा माही माही माही
अशी सोडूनी का जाऊ अर्धी कहाणी
तुला सोडूनी का जाऊ मी तुझा माही माही माही
अशी सोडूनी का जाऊ अर्धी कहाणी
तुला हिसकाउनी घेईल दीलबर जानी जानी जानी
तुझ्या जिवांची मीहोईल मी कहानी
तुझ्या जिवांची मीहोईल मी कहानी
माझा माही माझं माही
माझा माही माझं माही
माझा माही माझं माही...
Majha Mahi Song Credits -
- Starring : Prakash Rathod (Mahi) & Vishnupriya Nair
- Story : Prakash Rathod (Mahi)
- Lyrics & Composing : Nagsen Sonawane
- Singer : Nagsen Sonawane & Sonali Sonawane