![]() |
चेडू दिसतस भारी |
Chedu Distas Bhari Lyrics Song
चेडू दिसतस भारी
चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल...
सांग माका भेटशील काय
सांच्याक कुडाळा
भजी सोडो खाऊन फिरू
प्रेमान बाजारा...
सांग माका भेटशील काय
सांच्याक कुडाळा
भजी सोडो खाऊन फिरू
प्रेमान बाजारा...
बाबल्याच्या रिक्शान सोडेन घरा
नाराज नको करू प्रेमात वेड्या पोरा...
चेडू दिसतस भारी...
चेडू दिसतस भारी...
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल
नादाक नको लावू माका वेड्या पोरा
बापूस माझा मारेल तुका भरल्या बाजारा
काम धंदा मेल्या करतोय तरी मग
हात माझा मागूक ये माझ्या घरी...
चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल...
लागली तुका लगीन घाई
नको हृदयात देऊ तू जोर
तुका नाही पटायची पोर....
हम्म….हम्म...हम्म...
हात तुझो मागीन बापाशी
चेडू तूज्या
तू माझा होण्यासाठी
कोपऱ्यात राहीन तुज्या
मुंबईक न्हेईन तुला मुंबई दाखवीन
गेट ऑफ इंडिया मरीन ड्राईव फिरविन...
पारकली मालवण चा दर्यो फिरविन
मुंबई नको मी हयोच राहीन...
चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल
लागली तुका लगीन घाई
नको हृदयात देऊ तू जोर
तुका नाही पटायची पोर
ह्म्म्म….
Chedu Distas Bhari Song Credits
- Singers: Satish Warang & Sonali Sonawane
- Music: Aniruddha Nimkar
- Lyrics: Satish Warang
This song is sung by Sonali Sonawane in 2021
- Recorded By: Ankit Dhandhare & Pranay Gode
- Mixed & Mastered By: Ankit Dhandhare