Type Here to Get Search Results !

True Wala Love Zhala Lyrics Song | Raj Irmali Song | Bob & Komal Kharat Song

0
True Love Karanarya Don Premi N Cha Jevha Mitrach Shatru Hoto Ani Premat N Vishwas Thevata Dusryavar Trust Jast Hoto. Tevha True Wala Love Nkkich Dusrya Konavar Houn Jato..
Ani Premat Harlyavar Apla Ayusha Sampvne Ha Solution Nasto Tr Janm Dilele Aai Baba Hech Aplya Aayushache Solution Astat He Dakhvnyach Chotas Prayatna Kelay So Nkkich Bgha & Song Avdal Tr Nkkich Khup Jastit Jast Share Kara....❤️


True Wala Love Zhala Lyrics in Marathi
True Wala Love Zhala Lyrics

True Wala Love Zhala Lyrics Song


True वाला लव्ह झाला....
True वाला लव्ह झाला....
True वाला लव्ह झाला....
True वाला लव्ह झाला....
True वाला लव्ह झाला....

हातात हात घालून नेईन तुला...
दीलाच्या देवाऱ्यात पूजिन तुला...
हातात हात घालून नेईन तुला...
दीलाच्या देवाऱ्यात पूजिन तुला...
खर सांग बाप्पा मला सात जन्मी 
आम्हाला संगतीन ठेवशील का...
तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा एवढा 
शोना कसा रूप तुझा लाजरा ...
तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा एवढा 
शोना कसा रूप तुझा लाजरा ...

कधी मला तु नको जाऊ सोडून ग
कधी मला तु नको ठेऊ रडून ग...
भुक आहे मला फक्त तुझ्या प्रेमाची
रुसलो तर मला घे तू ओढून ग...

दुर कुठे जाऊन शी दोघेच राहु तुझा पागल
येडू माझी होशील का...
स्वप्नात येऊन शी आभाळ जाऊ तुझा स्टार मला
तु करशील का...
तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा एवढा 
पिल्लु कसा रूप तुझा लाजरा ...
तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा एवढा 
पिल्लु कसा रूप तुझा लाजरा ...

हळुवार आवाजात बोललो मी होतो 
तुझी माझी प्रीत कधी तुटणार नाय
देवाघरी जाऊन त्या देवा मागेन गो
माझ्या संगे तु कधी रुसणार नाय
दीलाची राख होतेय शरीराचा खाक तुला 
दुसऱ्या कोणासोबत बघवत नाय
किती गेल्या रात किती पाहू मी वाट तुला 
प्रेमाची भाषा कधी कळलीच नाय
कळलीच नाय...



True Wala Love Zhala Song Credits 

  • Singer Lyrics Music - Raj Irmali
  • Female Vocal - Aarohi Prabhu Desai  
  • Music Director - Deejay Ganesh Panvel 

This song is sung by Raj Irmali Song in 2021

  • Mix Master - Vaibhav Vaity 
  • Background Vocal Dub - Bhushan Deshmukh Studio

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या