Type Here to Get Search Results !

Gulabachi Kali Lyrics Song | Gulabachi Kali Crown J Lyrics Song In Marathi

0
Crown J present Brand New Marathi Love Song 2021, "गुलाबाची कली ग पोरी तु | Gulabachi Kali Lyrics Crown J Song", featuring Nobita & Shrushti Malwande. This song is sung by Crown J. Music by Desi Beatz. Crown J Gulabachi Kali Song Lyrics by Crown J. 

Gulabachi Kali Lyrics Song
गुलाबाची कली ग पोरी तु

Gulabachi Kali Lyrics Song Crown J


लाखामदी मला दिसली तु
माझे मनान बसली तु
सांज सकाळी सपणाना माझे
पोरी मला ग दिसली तु...
गालावर खळी
माझे काळजान घाव करी
तु माझी माऊली न
पोरी मी तुझा वारकरी...

गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...

बघताच तुला माझी 
heartbeat फास्ट झाली
heartbeat फास्ट झाली
Medisan तु मिळाली 
Checkup कर तुझा
झालोय दिवाणा 
माझे प्रोफाइल बघताच 
होशील दिवानी 
माझी डाय कभी बाय
तुझ्या चालण्याची style बेबी
Black तुझी jeans 
आणि वरुनी smile बेबी
गान माझं ऐकताच
झालीस दिवानी
मी तुझा राजा 
तु बनशील ग राणी माझी

डोळ्याचा मस्कारा पोरी
घेतोया जीव माझा...
तु मुंबईची राणी पोरी
मी crown ग तुझा...

गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...

लांबून मला अशी बघतेस कला तु
 येना जवळ लाजतेस कला तु
डोळ्यांचा इशारा करतेस कला तु

लांबून मला अशी बघतेस कला तु
 येना जवळ लाजतेस कला तु
डोळ्यांचा इशारा करतेस कला तु

तुझ्या विना पोरी नाही शोभणार मला
सांग तुला काय हवं काय आणु तुला
Singers rapers खुप सारे पडलेत पण 
माझ्यासारखा दुसरा कोणी भेटणार नाही तुला
तुझी Smile पोरी killer
जशी मनूश्री chiller
तु इतकी hot 
पोरी थोडा chill कर
थोडे hill कर
मुझे मिलकर 
तुला नेतोय चल लोणावळा
गाडीत माझ्या बस चल

हे मुंबईचे पोरी तुला
फिरवतो चल बाजारी
शोभल आपला जोडा
पोरी मुंबईचे किनारी...

गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली... 
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...
गुलाबाची कली ग पोरी तु
गुलाबाची कली...



Gulabachi Kali Crown J Song Credits 

  • Singer - Crown J
  • Lyrics - Crown J
  • Music By - Desi Beatz ( Crown J )

This song is sung by Crown J in 2021

  • Mixing And Mastering - Crown J
  • Featuring - Nobita & Shrushti Malwande

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या