![]() |
थाटामाटात Marathi Song |
Thatamatat Song Lyrics
किती सिंपल राणी तू
है प्यारी प्यारी...
तू मेरा चांद भी
और जान भी मेरी...
किती सिंपल राणी तू
है प्यारी प्यारी....
तू मेरा चांद भी
और जान भी मेरी...
सारी लाईफ माझी
मी तुझ्याचसाठी
हा तुला मी रमवीलं गं...
अस प्रेमात बसवून, पाट्यावर
हळदीनं सजविल गं...
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
माझ्या हृदयावर कोरलयं
तुझचं नाव...
जशी मी तुझी राणी
नि तू माझा राव...
माझ्या हृदयावर कोरलयं
तुझचं नाव...
जशी मी तुझी राणी
नि तू माझा राव...
हाती हात तुझा धरून
माझा रे...
क्यूट जोडी ही आपली
बघेल गावं...
संगे येईन राजा मी तुझ्या घरी
मला लाडात ठेवशील ना...
तुझ्या सोबत माझी ही दुनिया सारी
माझे नखरे पुरवशिल ना...
आता तुझ्याच साठी
मी कोटिन लाखाची दौलत कमविल गं...
आणि प्रेमानं घरात लाडान तुला मी
घासही भरविल गं...
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
थाटामाटात मिरवून तुला
मी माझी बायको बनवीन गं....
Thatamatat Song Credits
- Singer : 𝐇𝐫𝐮𝐬𝐡𝐢 𝐁 & 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞
- Lyrics & Composer : 𝐇𝐫𝐮𝐬𝐡𝐢 𝐁
- Arranger & Programmer : Abhijeet Samrut & Siddharth Dhende
- Mixed & Mastered : Siddharth Dhende
- Recorded at : Raisestorm's Audiospace
This song is sung by Sonali Sonawane in 2021
- Directed By : 𝐎𝐦𝐤𝐚𝐫 𝐌𝐚𝐧𝐞
- Produced By : 𝐀𝐝𝐢𝐭𝐲𝐚 𝐒𝐚𝐭𝐩𝐮𝐭𝐞 & 𝐕𝐢𝐬𝐡𝐚𝐥 𝐏𝐡𝐚𝐥𝐞
- Production Head : 𝐌𝐨𝐡𝐢𝐭 𝐒𝐨𝐦𝐰𝐚𝐧𝐬𝐡𝐢