![]() |
वाकटीचा लगीन |
Vakticha Lagin Song Lyrics
हे वाकटीचा लगीन जमलाय मोठे घरा,
कोलबी थै थै नाचतय र...
हे वाकटीचा लगीन जमलाय मोठे घरा,
कोलबी थै थै नाचतय र...
न दादा मला दे ऐशे मोठे घरा,
मी तर शोभूनशी दिसतय र...
न दादा मला दे ऐशे मोठे घरा,
मी तर शोभूनशी दिसतय र...
हे वाकटीचा लगीन जमलाय मोठे घरा,
कोलबी थै थै नाचतय र...
हे वाकटीचा लगीन जमलाय मोठे घरा,
कोलबी थै थै नाचतय र...
पोरी तुला देऊ मी कंचे घरा,
पोरी तुला देऊ मी कंचे घरा,
पोरी तुला देऊ मी कंचे घरा,
पोरी तुला देऊ मी कंचे घरा,
वाकटीचा जमलाय साखरपुडा,
वाकटीचा जमलाय साखरपुडा,
पाहुनी ही आलती त्यांचे घरा,
पाहुनी ही आलती त्यांचे घरा,
न करवल्या कुपा यो डोला मारतय र...
दादा लाज मना वाटतंय र...
न करवल्या कुपा यो डोला मारतय र...
दादा लाज मना वाटतंय र....
वाकटीचा लगीन जमलाय मोठे घरा,
कोलबी थै थै नाचतय र...
हे वाकटीचा लगीन जमलाय मोठे घरा,
कोलबी थै थै नाचतय र...
हे आईच्या छायेमंधी,
बाबाच्या मायेमंधी,
भावाने लाड केले,
पोरी तुझे…
लाडाने वाढवली,
प्रेमाने मिरवली,
लग्नाला येईल राजा,
पोरी तुझे….
पोरी तुला देऊ मी कंचे गावा,
पोरी तुला देऊ मी कंचे गावा,
पोरी तुला देऊ मी कंचे गावा,
पोरी तुला देऊ मी कंचे गावा,
वाकटीचे हळदीला गेलतो घरा,
वाकटीचे हळदीला गेलतो घरा,
पाहुनी ही जमलेन मांडव दारा.
पाहुनी ही जमलेन मांडव दारा.
न करवळ्या निवट्या ह्यो मनान भरलाय र....
त्यांनी हाथ माझा धरलाय र...
न करवळ्या निवट्या ह्यो मनान भरलाय र....
त्यांनी हाथ माझा धरलाय र. ..
Vakticha Lagin Song Credits
- Singer - Akshay Anant Patil, Sonali Sonawane,
- Lyrics & Music - Raj Irmali,
This song is sung by Akshay Patil in 2021
- Music Arranger - Vishal Bhoir (sonu), Vijay Dhiwar,
- Video Edit - Rohan Misal,
- Poster - Vicky Digital.