Presenting the video lyrics of our new song "Bappa Wala Gana 2 Lyrics" presented by Sanju Rathod SR. Deva Tuzya Navach Yaad Lagal Lyrics Song Music Gaurav Rathod. Lyrics have been provided by "Sanju Rathod" and well known singer "Sanju Rathod & Sonali Sonawane" has sung this देवा तुझ्या नावाचं र याड लागल Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Sonali Sonawane Marathi Song Lyrics Your support and blessings will always be with you.
![]() |
देवा तुझ्या नावाचं र याड लागल |
Deva Tuzya Navach Yaad Lagal Lyrics Song
आम्हावरी प्रेम तुझं दिसून असं येत
जीवापाड जीव आम्हावर...
जान आहे आमची तू शान गणराया
करतोस राज मनावर...
धन्य माझं जन्म तुझं साथ लाभल
देवा तुझ्या नावाचं र याड लागल
हे...
देवा तुझ्या नावाचं र याड लागलं
थोडफार नाही जीवापार लागलं...
धन्य माझं जन्म तुझं साथ लाभल रं देवा
मला तुझ्या नावाचं र याड लागल...
सुख मिळतं
तुझ्या चरणाशी...
दुःख हरतं
तुझ्या स्मरणाशी...
नेहमी रक्षा करतोस देवा गणराया
सोबत असतो हर एक वळणाशी...
हां नावात तुझ्या साऱ्या विश्र्वाच ज्ञान
बाप्पा मी तुझा वाला भलता मोठा फॅन
प्रेमाचा सागर तू भक्तांची शान
दिसतो माझा बाप्पा किती गोड किती छान...
धन्य झालो बाप्पा तुझं साथ लाभल
देवा तुझ्या नावाचं र याड लागलं...
हे...
देवा तुझ्या नावाचं र याड लागलं
थोडफार नाही जीवापार लागलं...
धन्य माझं जन्म तुझं साथ लाभल रं देवा
मला तुझ्या नावाचं र याड लागल...
लाखों मे एक है तू सबसे निराला
Face तेरा cute सा है look भोलाभाला
बाप्पा ऐसे आना कभी वापस ना जाना...
आवो सारे मिलके गाये बाप्पा वाला गाना...
कसं डिंपल येतंय गालावरी
दिवाना मनाला करतंय...
बाप्पा काळीज रुतलय तुझ्यामधी
तुझच नाव गुणगुणतयं...
कसं डिंपल येतंय गालावरी
दिवाना मनाला करतंय...
बाप्पा काळीज रुतलय तुझ्यामधी
तुझच नाव गुणगुणतयं...
बाप्पा तू नेहमी पाठीशी उभा आहेस ना...♥️
Deva Tuzya Navach Yaad Lagal Song Credit
- Singer : Sanju Rathod & Sonali Sonawane
- Lyricist/Composer : Sanju Rathod
- Music Produced By : Gaurav Rathod @G-SPARK
- Record, Mix & Master : Jagdish Bhandge (Apostrophe Studio's)