Presenting the video lyrics of our new song "Dil Tuzyat Jagaya Lagal lyrics Song" presented by Karan Jagtap Official. दिल तुझ्यात जगाया लागलं Lyrics Song Music Gaurav Rathod. Lyrics have been provided by "Nagsen Sonawane & Karan Jagtap" Featuring this Song Rahul Chauhan & Srushti Ambavle.and well known singer "Nagsen Sonawane & Sonali Sonawane." has sung this दीलाची डोर कशी जुलाया लागली Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Sonali Sonawane Marathi Song Lyrics Your support and blessings will always be with you.
![]() |
दिल तुझ्यात जगाया लागलं |
Dil Tuzyat Jagaya Lagal Song Lyrics
बघाया लागली
बोलाया लागली
दीलाची डोर कशी जुलाया लागली...
जगात भारी हाय रूप तुझ
बघुन दिलात धडधड वाढाया लागली...
पोरी दिलात धडधड वाढाया लागली...
येताना देते गो smile मला
तुझ्या स्टाईल वर झालोय ग मीय फिदा..
सगळीकडे झाली चर्चा तुझी माझी
लैला तु मजनु मी झायलो तुझा...
येताना देते गो smile मला
तुझ्या स्टाईल वर झालोय ग मीय फिदा..
सगळीकडे झाली चर्चा तुझी माझी
लैला तु मजनु मी झायलो तुझा...
माझ्या मनामधी नाव तुझा
माझ्या दीलामधी आहे भाव तुझा
साऱ्या जगामधी
माझ्या खुदा मधी
तुला शोधाया लागलंय...
साऱ्या जगामधी
माझ्या खुदा मधी
तुला शोधाया लागलंय...
तुला बघुन हराया लागलं र
दिल तुझ्यात जगाया लागलं
तुला बघुन हराया लागलं र
दिल तुझ्यात जगाया लागलं
आहे राजा रं...
सुख सागर...
संगती करशील का माझ्या
जीन जागर...
कशी ओढ लागे माझ्या हृदयाला
भास होतय तुझा मला साऱ्या जगी
हवा वाटू लागे अशी सप्तरंगी
जवा असतो रं तु माझ्या बघ संगती...
आता धनी होशील का सांग माझा
माझ्या नावा म्होरं लाव नाव तुझा
तुझ्या आईची सून मी झाले
हे सपान पडाया लागलं...
तुझ्या आईची सून मी झाले
हे सपान पडाया लागलं
तुझ्या नावाचं कुंकू मी लावेन कपाळी
हे दिल मधे हराया लागलं...
तुझ्या नावाचं कुंकू मी लावेन कपाळी
हे दिल मधे हराया लागलं...
तुला बघुन हराया लागलं र
दिल तुझ्यात जगाया लागलं
तुला बघुन हराया लागलं र
दिल तुझ्यात जगाया लागलं
Dil Tuzyat Jagaya Lagal Song Credits
- A Song by : Nagsen Sonawane & Sonali Sonawane.
- Featuring : Rahul Chauhan & Srushti Ambavle.
- Singer : Nagsen Sonawane & Sonali Sonawane.
This song is sung by Sonali Sonawane in 2021
- Lyrics : Nagsen Sonawane & Karan Jagtap
- Composition : Nagsen Sonawane
- Music Arrange, Program & Produce : Karan Shelke.
- Audio Managed By: Vijay Sonawane
- Producer : Dipak Gosavi & Karan Jagtap