बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Marathi Lyrics Song |
Boyfriend Pakka Selfish Hay Lyrics Song In Marathi
दिसाया जनू यो हँडसम हाय..
रुबाब जसा गावचा पाटील हाय…
जनू लाखात एक… माझ्या सासूचा लेक
त्याच्याविना प्रेम माझ जुळत नाय..
दिसाया जनू यो हँडसम हाय..
रुबाब जसा गावचा पाटील हाय…
जनू लाखात एक… माझ्या सासूचा लेक
त्याच्याविना प्रेम माझ जुळत नाय..
कधी शॉपिंग ला घेऊन जात नाही
कधी डिनर ट्रिट मला देत नाही..
राहिली Stabb ची कॉफी लांबच रे..
कधी चहा ला सुद्धा विचारत नाय
खरं सांग देवा माझं चुकलं काय
कर्माची कोणत्या फळ ही हाय..
दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय
खरं सांग देवा माझं चुकलं काय
कर्माची कोणत्या फळ ही हाय..
दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय
गोऱ्या गोऱ्या पोरीना गोऱ्या गोऱ्या पोरीना
भाव ह्यो काहीच देतच नाय
गोऱ्या गोऱ्या पोरीना गोऱ्या गोऱ्या पोरीना
भाव ह्यो काहीच देतच नाय
खरं सांग देवा माझं चुकलं काय
कर्माची कोणत्या फळ ही हाय..
दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय
नाही आवड हिऱ्या-मोत्याची
नाही तुझ्या त्या सोन्याची
लाडानी घे पैठणी साडी
राणी शोभेल राज्याची…
नको गाडी बंगला मला रे
आवड नाही तुझ्या पैशाची
एकच संडे फिरायला नेऊन
सफर दे या दुनियेची..
किती वर्षे झाली तरी बोलतो
लगीन आपलं Coming soon..
तुझ्या मागे लागून वाजणार नाय ..
कधी माझ्या लग्नाची धुन..
खरं सांग देवा माझं चुकलं काय
कर्माची कोणत्या फळ ही हाय..
दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय
खरं सांग देवा माझं चुकलं काय
कर्माची कोणत्या फळ ही हाय..
दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय
Sorry Sorry Baby Sorry तुला ..
दिल माझा दिलाय तुला..
एकटं कधी तरी सोडणार नाय गं
राणी देतयं वचन तुला..
घे गं राणी आता धिर जरा ..
लगीन करून होईल घरा
पोरी तुला मी प्रॉमिस करतय..
माझी बनवेन मिसेस तुला..
पोरी थोडं तू जवळ घेना
आता मला तु समजुन घेना
स्वप्नात रोज रोज येऊनशी माझ्या..
पोरी माला तु फ्लाईंग किस देना..
खरं सांग देवा माझं चुकलं काय
कर्माची कोणत्या फळ ही हाय..
दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी
माझा नवरा पक्का सेल्फिश हाय…
खरं सांग देवा माझं चुकलं काय
कर्माची कोणत्या फळ ही हाय..
दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी
माझा नवरा पक्का सेल्फिश हाय…
Boyfriend Pakka Selfish Hay Marathi Song Credit
- 𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 𝐂𝐨𝐦𝐩𝐨𝐬𝐞𝐫 - 𝐑𝐚𝐣 𝐈𝐫𝐦𝐚𝐥𝐢
- 𝐒𝐢𝐧𝐠𝐞𝐫 - 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞 & 𝐑𝐢𝐬𝐡𝐚𝐛𝐡 𝐒𝐚𝐭𝐡𝐞
- 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐀𝐫𝐫𝐚𝐧𝐠𝐞𝐫 - 𝐑𝐨𝐬𝐡𝐚𝐧 𝐓𝐨𝐬𝐤𝐚𝐫 𝐁𝐚𝐧𝐣𝐨 - 𝐒𝐚𝐦𝐢𝐫 𝐁𝐡𝐚𝐧𝐮𝐬𝐠𝐡𝐚𝐫𝐞 𝐌𝐢𝐱 𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫 - 𝐕𝐚𝐢𝐛𝐡𝐚𝐯 𝐕𝐚𝐢𝐭𝐲