Presenting the video lyrics of our new song "Srivalli Lyrics Song In Marathi" presented by Vijay N Khandare. श्रीवल्ली मराठी सॉंग Pushpa Movies Marathi version Song Starting Vijay Khandare and Trupti Khandare. Lyrics have been provided by "Vijay N Khandare".and well known singer "Vijay N Khandare." has sung this Tuzi zalak vegali shrivalli Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली Your support and blessings will always be with you.
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली |
Srivalli Song Lyrics In Marathi
नजरे वर जेव्हा नजर येते तू लपतेस
माझी नजर चुकुंन जेव्हा मला तू बघतेस
देवा कडे मागणे हे माझीच व्हावी तू
लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
नजरेत तू भरलीस
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
काळीजात तू रुतली
सगळा जमाना हाय माझ्या मागे
पण हा वेडा हाय तुझ्या मागे
नतमस्तक होणार नाही दुनियेच्या समोर
पण तुझी पायल बघतो खाली मान करून
जगू नाही शकणार तुझ्या विना मी
मलाच फक्त तूच हवी
एक झलक तुझी नजरेत
झोप उडून जाईल
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
नजरेत तू भरलीस
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
काळीजात तू रुतली
तुझ्या सहेलीया साध्या मामुली
पण त्यांच्या पेक्षा तू हाय लय भोळी
सोळावं वर्ष लागलं जिला
तू काय त्या सगळ्या दिसते फुलाची कळी
अंगावर तुया लाल साडी
खरीच दिसते राजकुमारी
झुमके बिंदी आणि गजऱ्याने
रूप निखरलं ग तरी पण
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
नजरेत तू भरलीस
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
काळीजात तू रुतली
Srivalli Song Credit -
- Lyrics: Vijay N Khandare
- Movie: Pushpa Movies Marathi version Song
- Singers: Vijay N Khandare