राया Marathi song |
Raya Song Lyrics In Marathi
गुंतला तुझ्यात हा जीव बावरा
पिरमाचा सार छेडी हा गारवा
रे सख्या...
पिरमाचा सार छेडी हा गारवा
जीव माझा तुझ्या मंदी
श्वास तुझा ऊरा मंदी
झाले आम्ही वेडे राया
तू माझी जिंदगानी
रे राया माझा...
First time तुला जवा भेटला
सुर हा नवा मनी तू छेडला...
First time तुला जवा भेटला
सुर हा नवा मनी तू छेडला...
नसता जरी जवळी तू रहा...
तुझाच भास हा होऊ लागला
जीव माझा तुझ्या मंदी
श्वास तुझा ऊरा मंदी
झाले आम्ही वेडे राया
तू माझी जिंदगानी
रे राया माझा...
रोज याद ही तुझी र छळते
जगन तुझ्याविना अधुरं वाटते...
रोज याद ही तुझी र छळते
जगन तुझ्याविना अधुरं वाटते...
असला जरी दूर तु संजना
फिकीर ही तुझी मला सतावते
तुझ्याविना जगु कसा
का अर्ध्यावरी मला सोडला
तुझ्या विना हाय मी अधुरा...
जीव माझा तुझ्या मंदी
श्वास तुझा ऊरा मंदी
तुकडा तु काळजाचा माझी जिंदगानी...
Raya Marathi Song Credits
- Singers : Chinmayee Sripada,Sagar Janardhan
- Lyrics :- Rohan Sakhare (Roni), Harshada Dumbre
- Music : Sagar Janardhan
- Music Arranged, Produced and Programmed by : Pramod Mahajan
- Guitarist : Aditya Kapote
- Fulte : Krishna Sathe
This song is sung by Hindavi Patil Song in 2022
- Additional Music Programmed By : Bharat Shelke
- Mixing & Mastering : Sunil Mhatre
- Chorus and Backings : Deepak Sonawane, Sanket Pawar, Minita Kadam, Durva Koshti (Chandrakant Music Academy)
- Recorded at 20 DB Studio ,Chennai
- Guitar & Percussion Recorded At Dream Music Studio, Jalgaon
- Recordist : Sai Janardhan, Sagar Janardhan, Pramod Mahajan