![]() |
तुझ्या माग जीव नादावला Marathi Song |
Nadavala Song Lyrics In Marathi
मनाला लागलाय याड तुझ्या रुपाच
तुझ्याइना चैन पडना...
स्वीट हा फेस तुझा डोळे भरून पाहिल्या बिगर
रात दिस झोप येईना...
माझ्याकड एकदा पोरी बघना
नजरेला नजर ही भिडवना...
माझ्याकड एकदा पोरी बघना
नजरेला नजर ही भिडवना...
तुझ्या पिरमात मी बुडलोया पुरा
तुझ्या माग जीव नादावला...
तुझ्या माग जीव नादावला...
तुझ्या माग जीव नादावला...
हो....
तुझ्या माग जीव नादावला...
माझी ही जिंदगाणी, पोरी हाय तुझ्यासाठी
कस समजावू तुला...
लव्हर मी हाय तुझा, तुझ्या माग मी दिवाना
पिंजरा दिलाचा खोलना...
रांगडा मी मर्द गडी हाय मी तुझा
दिल हा तुला दिला माझा...
रांगडा मी मर्द गडी हाय मी तुझा
दिल हा तुला दिला माझा...
जवळ तु येना माझ्या पिरतीच्या फुला...
तुझ्या माग जीव नादावला...
तुझ्या माग जीव नादावला...
तुझ्या माग जीव नादावला...
हो....
तुझ्या माग जीव नादावला...
वेड झालया मन, तुला बघतय दुरुन
ह्या उरात वाजतय, आपल्या पिरमाची धुन
दिल पोरा तुझ्या मनातले मला कळतय
ह्या इश्काचा याड मला बी लागलय
साथ तुझी ही देशील ना...
जपुनी कळजात ठेवशील ना...
साथ तुझी ही देशील ना...
जपुनी कळजात ठेवशील ना...
राया मला भेटला मनासारखा...
तुझ्या माग जीव नादावला...
तुझ्या माग जीव नादावला...
तुझ्या माग जीव नादावला...
हो....
तुझ्या माग जीव नादावला...
Nadavala Marathi Song Credits
- 🎵Singers : Sagar Janardhan, Sonali Sonawane
- 🎵Lyrics :- Rohan Sakhare (Roni), Shreya Gaikwad
- 🎵Music : Sagar Janardhan
This song is sung by Sonali Sonawane Song in 2022
- 🎵Flute : Krishna Sathe
- 🎵Guitarist : Aditya Kapote