Type Here to Get Search Results !

Majhe Radhe Ga Lyrics Song | माझे राधे ग Marathi Song Lyrics | Maze Radhe G Lyrics Song

0
Presenting the video lyrics of our new song "Majhe Radhe Ga Song Lyrics" presented by Pickle Music. माझे राधे ग Majhe Radhe Ga Song Lyrics This Mazhya Krushna R lyrics Song Starring this song Vishal Phale Sanjana Kale Mohan Shikhare. and माझे राधे ग Lyrics have been provided by "Shailesh Parshuram Gawand" well known singer " Kalpesh Nate & Sneha Mahadik." has sung this Maze Radhe G Song Lyrics In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Priti Nimkar Joshi Lyrics Song 2022 Your support and blessings will always be with you.

Majhe Radhe Ga Lyrics Song In Marathi
माझे राधे ग Marathi Song

Majhe Radhe Ga Song Lyrics In Marathi 


माझे राधे ग...
राधे राधे ग...
माझे राधे ग...
माझे राधे ग...
माझे दीलाची फिलिंग याद करतय ग...
माझ्या मनात तु , माझ्या ध्यानात तु
माझ्या श्वासात तु , माझ्या भासत तु

माझ्या कृष्णा र...
कृष्णा कृष्णा र...
माझ्या कृष्णा र...
कृष्णा कृष्णा र...
माझ्या दीलाच फिलिंग याद करतय र...
माझ्या मनात तु , माझ्या ध्यानात तु
माझ्या श्वासात तु , माझ्या भासत तु

माझे राधे ग...
माझ्या कृष्णा र...
माझ्या कान्हा र...

जस सागराच्या भेटीला...
नदीचं पाणी
सखे तुझ्या माझ्या मिलनाची...
हीच कहाणी
हो...
जस सागराच्या भेटीला...
नदीचं पाणी
सख्या तुझ्या माझ्या मिलनाची...
हीच कहाणी

माझे राधे ग...
माझे राधे ग...
राधे राधे ग...
राधे राधे ग...
माझे दीलची फिलिंग याद करतय ग...
माझ्या मनात तु , माझ्या ध्यानात तु
माझ्या श्वासात तु , माझ्या भासत तु

माझ्या कृष्णा र...
कृष्णा कृष्णा र...
जशी चांदण्या रातीला...
चंद्राची साथ
तशी आपल्या जोडीची...
सात जन्माची गाठ
हो...
जशी चांदण्या रातीला...
चंद्राची साथ
तशी आपल्या जोडीची...
सात जन्माची गाठ

माझ्या कृष्णा र...
माझ्या कान्हा र...
कृष्णा कृष्णा र...
कान्हा कान्हा र...
माझ्या दीलाच फिलिंग याद करतय र...
माझ्या मनात तु , माझ्या ध्यानात तु
माझ्या श्वासात तु , माझ्या भासत तु

माझे राधे ग...
राधे राधे ग...
माझ्या कृष्णा र... राधे राधे ग...
माझ्या कान्हा र... राधे राधे ग...


Majhe Radhe Ga Marathi Song Credits

  • Music Director : Milind More
  • Singer Male : Kalpesh Nate
  • Singer Female : Priti Nimkar Joshi

This song is sung by Priti Nimkar Joshi Song in 2022

  • Lyrics : Shailesh Parshuram Gawand
  • Sound Designer : Archit Kirkinde

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या