![]() |
माझी एकविरा पाठीशी हाय Marathi Song |
Aamha Fhikir Kashachi Nay R Majhi Ekvira Pathishi Hay Song Lyrics
गल्यान चैन लाखाची माडी मोठी आमचे काकाची
गल्यान चैन लाखाची माडी मोठी आमचे काकाची
आमची तिचे शिवाय उंच हाय
आमची तिचे शिवाय उंच हाय
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय...
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय..
खोल सागरान मोठ्या सोडल्यान दोऱ्या
वाहत्या पाण्यावर चालतान आमचा होऱ्या
माझी आई मला हाक देऊनशी सांगताय
चल पुढं पाठीशी हाव मी पोऱ्या
पाव पाव कोणाचे नशिबी नाय राशीवरी मावरा घरान हाय
पाव पाव कोणाचे नशिबी नाय राशीवरी मावरा घरान हाय सारी आईची कीरपा हाय...
सारी आईची कीरपा हाय...
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय...
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय...
जमतील आया बाया गो सारी गावा गो गुलालानी
भरतील पाय गो माझी पालखिन बसलय आय गो
पालखीला खांदा लावाला जमली ही पोरा डोंगर भरलाय काय गो माझी पालखीन बसलय आय गो
आई तुझं माझं नातं सांगु कस
चांद सूर्या विना जसा नाय गो
माझी एकच एकविरा आय गो
आई तुझं माझं नातं सांगु कस
फुल पाना विना जग नाय गो
माझी एकच एकविरा आय गो
माझं सुख दुःख सार
एकविरा आय
माऊले तुच ग माझे
मनानं हाय
तुझे विना आई
मला करमत नाय
तुला हृदयात कोरल हाय...
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय...
आम्हा फिकीर कशाची नाय र माझी एकविरा पाठीशी हाय
Aai Tujh Majh Nat Song Marathi Song Credits
- Singer - Raj Irmali , Arohi Prabhudesai
- Cast - Payal Patil , Paresh Mhatre
- Director - Ketan Patil
- Co Director - Vicky Naik
This song is sung by Raj Irmali Song in 2022
- Lyrics Music - Raj Irmali
- Music Arranger & Programming - Roshan Toskar
- Recordist & Song Director - Dj Ganesh Patil
- Mix Master - Vaibhav Vaity