![]() |
आई एकविरा माझी उभी पाठीशी हाय Song |
Aai Ekvira Majhi Ubhi Pathishi Hay Song Lyrics
वाळूच्या वाटा तुफानी लाटा
दर्याला आयलीय भरती
जोडीला साजा साजन माझा
उधानली मनी पिरती
हैया हो... हैया हैया हो..
हैया हैया हो.. हैया हैया...
वाळूच्या वाटा तुफानी लाटा
दर्याला आयलीय भरती
जोडीला साजा साजन माझा
उधानली मनी पिरती
नजर लागो ना कुणाची
माझ इतकचं मागणं हाय...
आई एकविरा माझी माझी
उभी पाठीशी हाय...
आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय...
आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय...
ओ... फसली जाल्यामंदी
सुरमय जाल्यात फसली...
बसली मनामंदी खुशीन येऊन बसली...
ओ... फसली जाल्यामंदी
सुरमय जाल्यात फसली...
बसली मनामंदी खुशीन येऊन बसली...
राणी मी तुझी राजा तु माझा
अजुन पाहिजेल काय
पिरमाची गोरी दिलाची होरी
जोरीन बलवत जाय...
नजर लागो ना कुणाची
माझ इतकचं मागणं हाय...
आई एकविरा माझी माझी
उभी पाठीशी हाय...
आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय...
आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय...
जुलली तुझी माझी...
जनम गाठ जुलली
फुलली जशी गाली...
लाली गालान फुलली
जुलली तुझी माझी...
जनम गाठ जुलली
फुलली जशी गाली...
लाली गालान फुलली
लारान तुझ्या जीव हा माझा
लाजुन भिजुन जाय...
सुखाच्या सरी आयल्याय घरी
आईची किरपा हाय...
नजर लागो ना कुणाची
माझ इतकचं मागणं हाय...
आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय...
आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय...
आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय...
Aai Ekvira Majhi Ubhi Pathishi Hay Marathi Song Credits
- 𝐒𝐢𝐧𝐠𝐞𝐫 :- 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐚𝐥𝐢 𝐌𝐚𝐝𝐞
- 𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 :- 𝐊𝐚𝐮𝐭𝐮𝐤 𝐒𝐡𝐢𝐫𝐨𝐝𝐤𝐚𝐫
- 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 : - 𝐏𝐫𝐚𝐯𝐢𝐧 𝐊𝐮𝐰𝐚𝐫
- 𝐏𝐫𝐨𝐠𝐫𝐚𝐦𝐦𝐢𝐧𝐠 & 𝐀𝐫𝐫𝐚𝐧𝐠𝐞𝐦𝐞𝐧𝐭 :- 𝐔𝐝𝐚𝐲 𝐬𝐚𝐥𝐯𝐢
- 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝𝐞𝐝 𝐛𝐲 :- 𝐒𝐡𝐚𝐤𝐢𝐥 𝐛𝐡𝐚𝐢... 𝐀𝐬𝐡𝐨𝐤 𝐇𝐨𝐧𝐝𝐚 𝐒𝐭𝐮𝐝𝐢𝐨
This song is sung by 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐚𝐥𝐢 𝐌𝐚𝐝𝐞 Song in 2022
- 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 :- 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐒𝐡𝐚𝐧𝐤𝐚𝐫 𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯
- 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭 𝐇𝐞𝐚𝐝 :- 𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐫𝐞
- 𝐃𝐚𝐧𝐜𝐞𝐫𝐬 :- 𝐒𝐚𝐫𝐭𝐡𝐚𝐤 𝐃𝐚𝐧𝐜𝐞 𝐓𝐞𝐚𝐦