![]() |
होऊदे फुपाटा Marathi Song |
Fupata Song Lyrics In Marathi
डोक्यामंदी चडली झिंग
बसला स्टार्टर हा...
पैसा गेला नादच केला
फोटो होर्डिंगला...
डोक्यामंदी चडली झिंग
बसला स्टार्टर हा...
पैसा गेला नादच केला
फोटो होर्डिंगला...
हे...
बारा गावचे आता जमले बारा
सांगून ऐकना...
नाचुन नाचुन धुरळा केला
तरीबी थांबना...
आर इथुन तिथून टेंशनला देफाटा..
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नऊवारी साडी नेसून मी आले थाटात
पाहून पाव्हणं हसलय हळूच गालात
नऊवारी साडी नेसून मी आले थाटात
पाहून पाव्हणं हसलय हळूच गालात
तुमची नियत फिरली अशी बघून संधी
समदिकड हाय तुमची नाकाबंदी
काळीज पेटत मी शेठ लुटलया असा...
बारा गावचे आता जमले बारा
सांगून ऐकना...
नाचुन नाचुन धुरळा केला
तरीबी थांबना...
आर इथुन तिथून टेंशनला देफाटा..
ना. ना.नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
समदिकडे हवा हाय रॉयल आपली छाप
चारशे चाळीस पावर हाय दर्जा आपला रुबाब
हे...
समदिकडे हवा हाय रॉयल आपली छाप
चारशे चाळीस पावर हाय दर्जा आपला रुबाब
नुसता धुवा करतय रोड सार हलतय
पाहून पब्लीक आपल्याला गर्दी फुल्ल करतय
एंट्रीला...
बारा गावचे आता जमले बारा
सांगून ऐकना...
नाचुन नाचुन धुरळा केला
तरीबी थांबना...
आर इथुन तिथून टेंशनला देफाटा..
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
नागीण डान्स घेऊन चान्स तु
होऊदे फुपाटा...
Majhe Radhe Ga Lyrics Song
Fupata Marathi Song Credits
- Director : Swapnil Patil
- Producer : Nilesh Bhate
- Project Head - Rohit Jadhav
- Music Director - Vijay Bhate
This song is sung by Sonali Sonawane Song in 2022
- Lyrics - Rahul Kale
- Music Arranger - Kunal Karan
- Music Programme - Rohan Tupe
- Singers : Ravindra Khomne & Sonali Sonawane