![]() |
जानु Miss Call करशील का Marathi Song |
Miss Call Karshil Ka Song Lyrics In Marathi
ती हसली मला बघुन,
माझं काळीज गेलं निघुन,
जीव तळमळ करतो तिच्याविना,
गेली नजर तिच्यावर ही रूकुन....
ती हसली मला बघुन,
माझं काळीज गेलं निघुन,
जीव तळमळ करतो तिच्याविना,
गेली नजर तिच्यावर ही रूकुन....
पोरी तुझा रंग मला करतो ग दंग,
सांग माझी तु होशील का,
शोभुन दिसलं आपली ही जोडी,
राणी दिलाची होशील का...
जानु Miss Call करशील का...
मला Miss Call करशील का...
जानु Miss Call करशील का...
मला Miss Call करशील का...
अहो लाजुन बोलशील का...
जानु Miss Call करशील का...
जानु Miss Call करशील का...
मला Miss Call करशील का...
अहो लाजुन बोलशील का...
जानु Miss Call करशील का...
क्युटनेस तुझा मला छळतो गं,
जीव तुझ्याच मागं पळतो गं,
कधी सोडुनी अशी मला जावु नको,
काही कळेनासे होते जीव जळतो गं,
क्युट क्युट क्युट किती क्युट गं तु,
किती सिंपल स्वीट आणि म्युट गं तु,
काही विषयच नाही तुझ्या ब्युटीचा,
माझ्या दुनीयेची मिस युनिवर्स गं तु,
तुझ्याचसाठी तुझ्या गल्लीत येतो,
पेत-बेत नाही तरी टल्ली मी होतो,
होवुनी दिवाना तुझ्या ह्या ईश्कात,
झोपेत स्माईल गं हल्ली मी देतो...
हल्ली मी देतो... हल्ली मी देतो...
ती हसली मला बघुन,
माझं काळीज गेलं निघुन,
जीव तळमळ करतो तिच्याविना,
गेली नजर तिच्यावर ही रूकुन....
पोरी तुझा रंग मला करतो ग दंग,
सांग माझी तु होशील का,
शोभुन दिसलं आपली ही जोडी,
राणी दिलाची होशील का...
जानु Miss Call करशील का...
मला Miss Call करशील का...
अहो लाजुन बोलशील का...
जानु Miss Call करशील का...
कशाला उगाच,
माझ्या मागे फिरतो रे,
काही नाही असं माझ्याकडे तरी,
माझ्यावरी का तु मरतो रे...
कशाला उगाच,
माझ्या मागे फिरतो रे,
काही नाही असं माझ्याकडे तरी,
माझ्यावरी का तु मरतो रे...
अशी रोज रोज का गं मला हार्ट करते,
मला सोडुन सगळ्यांशी फ्लर्ट करते,
तुला कळत तुझा येडावाला आशिक गं मी,
प्रेम नसण्याचा का गं ओव्हरॲक्ट करते....
Miss Call Marathi Song Credits
- Lyrics - Sanju Rathod
- Composer - Sanju Rathod
- Singer - Sanju Rathod & Sana Shaikh
This song is sung by Sanju Rathod Song in 2022
- Director: Abhijeet Dani
- Art Director: Pratik Vispute
- Editor: Akash Argade