![]() |
लय दिस झाले भेटून Marathi Song |
Lay Dis Zale Lyrics In Marathi
लय दिस झाले भेटून
करमना तुला सोडून ग
आठवण तुझी काढतूया
शंभर येळा शंभर येळा
जाऊ नको मला इसरून
काळीज माझं तोडून ग
आठवण तुझी काढतूया
शंभर येळा शंभर येळा |
भेटलो तुला काळ थांबला ही वेळ थांबली
हृदयात धक धक तुला बघून वाढू लागली
स्वप्न सुंदरी एवढी सुंदर जणू अप्सरा तू
बुद्धिबळ ही दुनिया मी राजा राणी तू
आता तरी बघून हास माझ्या जाळ्यात फस
वाट पाहतोय कधी पासून उत्तर दे सोड भंकस
तुझ्यापाठी पूर्ण रश नाही लोकं जेम तेम
टीपी टाईप नाही तू हा तू तर आहेस एम एम
लय दिस झाले भेटून
करमना तुला सोडून
ये थोडावेळ काढून
लय दिस झाले भेटून
कमर लचकदार तार जशी
नजर करतिया वार अशी
झालो येडा तुझ्या रूपानं
तुझ्याकड मुक्काम
रातीच्या झोपीला जालीम निदान
किमान तुझ्याकडं बघू तरी दे
अन् मधाचा गोड गोड रस गिळू दे
पोरी खूप पण तू सर्वात टॉप एकदम कडक
दारू फतट्टे पिया हाय तुमच्या भावाची हळद
कळत नकळत ॲडीक्ट रे मी झालो तिला
समोर गेलो लाजली हा बोली लव्ह लेटर होता तीनदा
फाडला तिनी बोलली समोर येऊन का बोलत नव्हता
मी पण काय बोलनार तिला बघताच मी चूप
होत प्रेम हे अट्रैक्शन नव्हत त्याच क्षणी कळलं
तिची एन्ट्री नि मी सफल नाहीतर होतो लोनली खूप
कूल व्हाईब तिची आवडली बोललो बन वाइफ
जेवढ्या वेला जन्म घेईन तुझाच बनून ऱ्हाईन
सुखा दुःखात राहू एकत्र एकसाथ जगू लाइफ
स्वाईप राइट तुझ्या फोटो वर तू लाइफलाइन
Lay Dis Zale Bhetun Marathi Song Credits
- Singer: Niranjan Pedgaonkar
- Rap: Jazzy Nanu
- Music & Composer : Niranjan Pedgaonkar
- Lyrics: Niranjan Pedgaonkar (Niru) & Jazzy Nanu
This song is sung by Niranjan Pedgaonkar Song in 2022
- Music Label: Tips Industries Ltd
- Director: Sanchit Talathi
- Dop: Sanchit Talathi
- Editor: Manas Tawde