![]() |
बन माझी जानु , मी तुझा मजनू ग Marathi Lyrics |
Mi Single 2.0 Song Lyrics
आय लायनर तुझ्या डोळ्यांचा
लिपस्टिक तुझ्या ओठांची...
बिंदी तुझ्या माथ्याची
मला पागल करतेय ग...
आय लायनर तुझ्या डोळ्यांचा
लिपस्टिक तुझ्या ओठांची...
बिंदी तुझ्या माथ्याची
मला पागल करतेय ग...
माझ्या आई बाबांना सांगणार हाय
पोरं मला बघायची गरज नाय...
आई बाबांना सांगणार हाय
पोरं मला बघायची गरज नाय...
पोरांनी तुमच्या लाखात एक सुन choice केली हो...
तु बन माझी जानु , मी तुझा मजनू ग
तु बन माझी जानु , मी तुझा मजनू ग...
बन माझी जानु , मी तुझा मजनू ग
बन माझी जानु , मी तुझा मजनू ग...
आता धीर नाही धरवत पोरी
मला थोडी तु लाईन दे...
बोलू कसा सांग तुला
तु नजरेनं समजून घे...
सारा मांडव हा सजवूया
बँड बाजा हा मागवूया...
नाचत गाजत वरात आपली
गावामध्ये मिरवुया...
माझ्या दोस्तांना साऱ्या सांगणार हाय
वहिनी तुमची फिक्सच हाय...
दोस्तांना साऱ्या सांगणार हाय
वहिनी तुमची फिक्सच हाय...
लाखात एक जोडा गावात
आपला शोभुन दिसतोय ग...
तु बन माझी जानु , मी तुझा मजनू ग
तु बन माझी जानु , मी तुझा मजनू ग...
बन माझी जानु , मी तुझा मजनू ग
बन माझी जानु , मी तुझा मजनू ग...
आर भावा जरा दमान घे
पोरीच्या मागं मागं करू नको...
आर भावा थोड धिरान घे
लपड्यात पोरींच्या पडू नको...
धंद्याला लागशील माझ्या भावा तु
बरबाद होशील माझ्या भावा तु...
भावा थांब जरा तु ऐक जरा
Self respect धरायचा नाय...
आर भावा पोरींचा नादच करायचा नाय...
आर भावा पोरींचा नादच करायचा नाय...
आर भावा पोरींचा नादच करायचा नाय...
हाय पोरं मी नखऱ्याची
गोऱ्या गोऱ्या रंगाची...
गावात आता चर्चा हाय र
आपल्याच नावाची...
बांधू गाठ ही जन्माची
तुझ्या माझ्या पिरमाची
बघ नंबर वन हाय जोडी
राजा आपल्या दोघांची
घाबरायची आता गरज नाय
बिंनधास जगाला सांगायचं हाय...
घाबरायची आता गरज नाय
बिंनधास जगाला सांगायचं हाय...
अंदाच्या वर्षी आपल्या दोघांच लगीन होईल र...
मी तुझीच र जानु तु माझा मजनू र
मी तुझीच र जानु तु माझा मजनू र....
तुझीच र जानु तु माझा मजनू र
मी तुझीच र जानु तु माझा मजनू र...
Majhi Jaanu Song Credits
- Singers: Kunal Ganjawala & Sonali Sonawane
- Music Director & Lyrics: Prashant Nakti
- 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫: 𝐒𝐰𝐚𝐩𝐧𝐢𝐥 𝐏𝐚𝐭𝐢𝐥
- Concept : Prashant Nakti
- Story & Screenplay : Rohit Jadhav & Swapnil Patil
Some Questions Regarding This Song
Who wrote the lyrics of the “Mi Single 2.0” song?
Prashant Nakti has written the lyrics of “Mi Single 2.0”
Who is the singer of the “Majhi Jaanu” song?
Kunal Ganjawala & Sonali Sonawane have sung the song “Majhi Jaanu”.
Who directed the “Majhi Jaanu” music video?
Prashant Nakti directed the music video of “Majhi Jaanu”.
Who has been YouTube Channel in the “Mi Single 2.0” music video?
Nadkhula Music were YouTube Channel in the “Mi Single 2.0” video.
Who gave the music in the “Majhi Janu” song?
Nadkhula Music has given the music in the song “Majhi Janu”.
What is the “Mi Single 2.0” song release date?
Mi Single 2.0 Song was released on 3rd Nov 2022.
A little request guys. If you like this Latest Song “Mi Single 2.0 Song Lyrics In Marathi“. So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all-Latest Marathi Song in the same way. Just copy the Latest Song Mi Single 2.0 Lyrics Song link and share it with your friends and family.