![]() |
तुझा लाल दुपट्टा क्रेझी करतोय मला Marathi Song |
Tujha Laal Dupatta Lyrics In Marathi
गोऱ्या गोऱ्या रंगाची
भिरभिरत्या नजरेची
नाक्यावर आज मी पोर पहिली
पाहिल ती प्रेमाने
बोलेल का माझ्याशी,
येईल का जिंदगीत
सोन पावली,
हो हो हो…
जिंदगी तुझ्या रूपात सजली ग
उमटुदे पिरतीच्या खुणा,
प्रीत तुझी माझ्या हृदयात रुजली ग
दशा माझी सांगू मी कुणा...
तुझसे यही बात करता हू
प्यार तुझसे करता हू...
दिल से दिल मिलाता हू
हो गयी फना...
तुझसे यही बात करता हू
प्यार तुझसे करता हू...
दिल से दिल मिलाता हू
हो गयी फना...
तुझा लाल दुपट्टा...
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला..
हाय मी साधा भोळा ग
तुझ्या माग वेडा ग...
केलस तू पागल मला
हाय…
भाव का तू खातेस ग
चोरून तू पाहतेस ग...
बिंदास तू भीड ना मला
मेरे दिल में बजी है
प्यार की ये घंटी...
इस रांजे की बात सुन जरा
तेरे इश्क में हुआ दिल
तितर फितर ये मेरा...
आके समेट ले जरा
हो आजमाले तू
मेरे प्यार की वफा....
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला...
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला...
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला...
किरकिर करू नको रे
माग माझ्या येऊ नको रे...
छपन्न पोर माग तुझ्या सारखी
टेन्शन देऊ नको रे...
रस्ता छोड मेरा
चल हवा तू आने दे...
प्यार है एक जुआ
रस्ता छोड मेरा
चल हवा तू आने दे...
प्यार है एक जुआ
माझा लाल दुपट्टा...
माझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय तुला...
माझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय तुला....
माझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय तुला....
Tujha Laal Dupatta Marathi Song Credits
- Singers : Nakash Aziz & Sonali Sonawane
- Music Director & Lyrics : Prashant Nakti
- Music Arranger & Producer : Sanket Gurav
- Mix & Master : Keval Walanj
This song is sung by Sonali Sonawane Song in 2022
- Record Label : Naadkhula Music
- 𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠: Bunny (Trupti Rane) & Nick Shinde
- 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐫 : 𝐍𝐢𝐤𝐡𝐢𝐥 𝐍𝐚𝐦𝐢𝐭 & 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢