![]() |
नाद मला तुझा लागला Lyrics Song |
Naad Mala Tuza Lagla Lyrics In Marathi
तुला पाहून राणी मी बावरलो
तुझ्या पिरतीच्या पावसात मी भिजलो
तुझ्या नजरेच्या सागरात मी बुडलो
मग आशिकांच्या मैफिलीत/ मेहफिलेत मी आलो
होतो सिंगल दिलजला मी आशिक ग
आता पाहतोय तुझी स्वप्नं ग
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत कोसळलो
जग विसरून तुझ्यात अडकलो
आता नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला
दे ना, तू साथ मला दे ना दे ना
ये ना तू माझ्या सवे ग ये ना
नाद मला तुझा लागला
आता जरा-जरा दिल माझा गोंधळला X4
जिंदगी माझी तुझ्या नावावर हाय
तू लाखात एक छोकरी नाजूक हाय
भरोसा माझ्यावर कर ना जरा
मिळू दे अर्थ माझ्या या जगण्याला
आता वळून राणी तू बघ जरा
तुझा आशिक देतोय हाक तुला
तुझ्यासाठी हे मन माझा वेडावल
अन बोलतय हे पुन्हा पुन्हा..
आता नाद मला तुझा
नाद मला तुझा लागला
आता जरा जरा दिल माझा गोंधळला X4
आग जेव्हा लागलीया
काळजात ग…
हरवली तहान-भूक
नाही भान ग…
उडालीया झोप
नाही चैन ग…
केला नाद केला
प्रेमात ग… X2
Naad Mala Tuza Lagla Song Credits
- Singers : Dhruvan Moorthy
- Director : Vicky Wagh
- Lyrics: Amol Patil
This song is sung by Dhruvan Moorthy Song in 2023
- Music Label: Tips Industries Ltd. (Tips Marathi)
- 𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠: Vivek Sangle & Mansi Suravase
- Production Head: Divya Sawant
- Production Team: Suraj Pawar, Vrinda Chavan & Pawan Wagh