![]() |
पोरी तुझे नवऱ्याच नावं गो काय Lyrics Song |
Pori Tuzhya Navryacha Nav Go Kay Lyrics In Marathi
हे गुलाबी सारीव मोर कोरले ग मोर कोरलाय...
पोरी तुझे नवऱ्याच नावं गो काय...
ग पोरी तुझे नवऱ्याच नावं गो काय...
ह्या गोऱ्या गोऱ्या हातात चुरा भरलाय गो चुरा भरलाय...
ग पोरी तुझे नवऱ्याच नावं गो काय...
ग पोरी तुझे नवऱ्याच नावं गो काय...
रोज रोज डोळ्यात माझ्या पाणी येतंय...
कस मला मी सावरू तोल जातंय
रोज रोज डोळ्यात माझ्या पाणी येतंय...
कस मला मी सावरू तोल जातंय
माझ्या घरच्या गो आठवणी
माझ्या घरच्या गो आठवणी
न सांग कशी होऊ मी राजाची राणी रे...
सांग कशी होऊ मी राजाची राणी
माहेर घराला बोलतो का कोणी...
न सांग कशी होऊ मी राजाची राणी रे...
सांग कशी होऊ मी राजाची राणी...
सांग सांग पोरी तुझा आई बाबा नाय विसरणार
पोरी तु चालली सासरला
ग पोरी तु चालली सासरला...
सांग सांग पोरी तुझा भाऊ पण नाय विसरणार
पोरी तु चालली सासरला
ग पोरी तु चालली सासरला...
अग आई तु माझी आई येऊ...
तुझ्या पायी का बोलू रखुमाई
बालपण होत तू केलं मोठं तुला सोडून कुठेच जाणार नाही
आहो बाबा तु माझा महाराजा
तु आहे शुरवीर मावळ्या वानी...
तु घर केलं मोठं र नान झाल खोटं
डोळ्यात तुझ्यात का र येतंय पाणी...
देवा सुखी ठेव माझे घरा तुला जोडतय हात र दोन्ही...
देवा सुखी ठेव माझा घरा तुला जोडतय हात र दोन्ही...
न सांग कशी होऊ मी राजाची राणी रे...
सांग कशी होऊ मी राजाची राणी...
माहेर घराला बोलतो का कोणी...
न सांग कशी होऊ मी राजाची राणी रे...
सांग कशी होऊ मी राजाची राणी...
पोरी तुला गो नवरा पाहिजे कसा नवरा पाहिजे कसा
न पाहिजे सीता चे रामा जसा
असावा एक वचीनी तो माझा...
पोरी तुला गो घरदार पाहिजे कसा घरदार पाहिजे कसा
न पाहिजे खंडू चे महाला जसा
असुदे सुखाने संसार माझा
आग बाई तुच ग माझीच हाय
सांग काय तु माझी होशील काय...
दिसेल भरी जोडी लागले तुझी गोडी
तुला सोन्या सारं मी जपणार हाय...
गावचे देवाला माझे माऊली ला
आपले लग्नाचे अवतान धारलाय हाय...
कारल्याला जायचं य हा लग्न झाल्यावर नवस फेडायला...
माझ्या आई बाबा नी केलाय गो अवतान साऱ्या गावाला..
पोरी सारी कडे आता माहीत हाय गो
लावतेस नाव माझे नावाला...
फक्त तुच हाय हा मनात...
दुसरी कोण नाय..
ठेवीन जपून फुला वानी...
सांग तु होणार या राजा ची राणी
ग सांग तु होशील का राजा ची राणी...
ठेवीन जपून फुला वानी...
सांग तु होणार या राजा ची राणी
ग सांग तु होशील का राजा ची राणी...
Pori Tuzhya Navryacha Nav Go Kay Song Credits
- Singers : Raj irmali , Neha Kene
- Director : Kalpesh Damade , Raj Irmali
- Lyrics : Raj Irmali
This song is sung by Raj Irmali Song in 2023
- Music Label : Raj Irmali
- 𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠: Payal Patil Roshan Sante
- Management Head : Karan Bhagit, Harsh Khade, Kunal Mane, Arun Pagare