![]() |
सोन्याचा झुमका Lyrics Song In Marathi |
Sonyacha Jhumka Song Lyrics In Marathi
मला सोन्याचा झुमका
चांदीच पैजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे...
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे...
लागू न देणार मी कोणाची नजर
बेबी तुझ्यासाठी राहीन मी हजर...
काहीपण सांग तू काहीपण मांग
तू होणारी बायको घे डोक्यावर पदर
काहीच विषय नाही ग...
होणाऱ्या बाळांची आई ग..
माझ सार काही तुझच
तू फक्त बोल तुला काय पाहिजे...
मला सोन्याचा झुमका
चांदीच पैजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे...
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे...
किती प्रेम मी करते सांगू शकत नाय
तुझ्याविना माझे एक दिवस निघत नाय...
रोज रोज तुला भेटावस वाटत आणि
इथ तुला मला भेटायला वेळ नाय...
अहो जरा माझं ऐकून घ्या
मला नवा फोन घेऊन द्या...
फुल्ल आहे मनी बँक मधे बॅलन्स
आणि नसतील लोन घेऊन द्या...
काहीच विषय नाही ग
होणाऱ्या बाळांची आई ग
माझं सार तुझच तू फक्त बोल तुला काय पाहिजे...
सोन्याचा झुमका
चांदीच पैजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे...
सोन्याचा झुमका
चांदीच पैजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे...
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
झूमका काय तुला घेऊन देतो साज
उद्यावर सोडत नाय आजच्या आज...
आता अस नको समजू मी लफडीबाज
अग बायकोच्या शॉपिंगला कसली लाज...
बाप रे बाप...
इथे पैशांचा माज नाय
बायकोचा विषय अशी तशी बात नाय
गाडी ,बंगला, दौलत, शौरत काहीच नाय ...
राणी कधी तुझ्या साथ नाय
झाली डिल आता हातामधे हात दे
आणि प्लिज जिंदगी भरचा साथ दे
हर खुशी आणि .... मध्ये सोबत मी राहणार ग राणी
तू फक्त आवाज दे
काहीतरी केला जादू मन
दीलामधे होतो पावन
डोळ्यामध्ये तुझ्या तस्वीर छापली
राहील ना थोडा तरी अंतर
दुनिया तू माझी हो झालीस राणी
मी राहीन तुझा बनून...
तुझ्या हवाली ही जिंदगी सारी
तू गेलास वेड करून...
काहीच विषय नाही ग
होणाऱ्या बाळांची आई ग
माझं सार तुझच तू फक्त बोल तुला काय पाहिजे...
तिला सोन्याचा झुमका
चांदीच पैजण आणि
थोडा थोडा माझा प्यार पाहिजे...
तिला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे...
Jhumka Lyrics Song Credits
- Singers : Sanju Rathod & Sonali Sonawane
- Director : Abhijeet Dani
- Lyrics: Sanju Rathod
This song is sung by Sonali Sonawane Song in 2023
- Music Label : G - Spark
- 𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠: Nick Shinde & Ankita Mestry
- Producer : Aditya Gharat