Ghayal Kar Go Mala Lyrics Marathi Song have been provided by "Preet Bandre" well known singer "Preet Bandre" has sung this Latest Marathi Song 2023. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Mazi Pyari Love Marathi Song 2023 Your support and blessings will always be with you.
![]() |
माझी प्यारी गं प्यारी गं मेहबुबा Marathi Song |
Mehbooba Song Lyrics In Marathi
माझी प्यारी गं
प्यारी गं मेहबुबा...
माझे दिल्लाचे
प्रेमाचे दिलरुबा...
माझी जानेमन माशा
अल्लाह तुझी अदा...
तुला पाहिलंय तौशी
दिल झायलाय यो फिदा...
मांग भरून सजशील कवा
लाल शालू न हिरवा चुडा...
माझा दिल दिलाय मी तुला
बेगीन कर गो शृंगार पुरा...
मांग भरून सजशील कवा
लाल शालू न हिरवा चुडा...
माझा दिल दिलाय मी तुला
बेगीन कर गो शृंगार पुरा...
ओ डार्लिंग क्लासी
तू चार्मिंग
पिंक लिप्स और
तुझे गोरे गोरे गोरे
गोरे चबी चिक्स
रंगाने मी फेयर हाय
कोणाशी अफेयर नाय
अल्लू अर्जुन फॅन थोडी
सेक्सीवाली गर्ल हाय...
बापाला सून पाहिजे
हो तु माझी हो तु माझी...
मम्मीला सून पाहिजे
हो तु माझी हो तु माझी...
बहिणीला पाहिजे वाहिनी
हो तु माझी हो तु माझी...
होप्स तुझावर सारे
हो तु माझी हो तु माझी...
माझे दिलाच्या दर्गान
मनाच्या स्वर्गान
राणी ठेवीन तुला...
करिन पुरे इरादे
प्यारी ट्रस्टवाली बाते
सारी खुशिया देईन तुला...
माझे दिलाच्या दर्गान
मनाच्या स्वर्गान
राणी ठेवीन तुला...
माझे मामाचे मामीला
काकाचे काकीला
सांगून ठेवलाय घरा...
क्युट स्माईल ने
घायल कर गो मला...
तुझा पिरमानं
हायर कर गो मला...
जाणं क्रेझी मी तुझान
प्रिंसेस मानतंय तुला...
इश्क तुझाशी हाय
मला कबुल करतंय...
ये ये इश्काचे
तो सून जरा
तुझा आशिक
झायलोय खरा
माझा दिल दिलाय मी तुला
तुझा हसबंड कर गो मला...
मांग भरून सजशील कवा
लाल शालू न हिरवा चुडा...
माझा दिल दिलाय मी तुला
बेगीन कर गो शृंगार पुरा...
Cute Smile Ne Ghayal Kar Go Mala Song Credits
- Singer : Preet Bandre
- Director : Sujit-Tejas
- Lyrics: Preet Bandre,Vinod Koli,Vighnesh Tole
This song is sung by Preet Bandre Song in 2023
- Music Label : Preet Bandre
- 𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠: Preet Bandre & Neha Adnani
- DOP - Hardik Ranavshe