![]() |
तू प्यार मला करशील का |
Pyar Mala Karshil Ka song lyrics -
प्रेमानी सांग माझी राणी
तू प्यार मला करशील का..
तुझ्या घरी पोरी आज
आपले लग्नाचं सांगशील का?
प्रेमानी सांग माझी राणी
तू प्यार मला करशील का..
तुझ्या घरी पोरी आज
आपले लग्नाचं सांगशील का?
पोरी सांग सांग तुझा हाथ तुझा हाथ
माझे हातानं देशील का?
बंदरावर पोरी तू माझ्या संगतीला येशील का?
पोरी सांग सांग तुझा हाथ तुझा हाथ
माझे हातानं देशील का?
बंदरावर पोरी तू माझे संगतीला येशील का?
तू तर जणू मला मनमोहिनी दिसतेस
तुझ्यासारखी पोर या जगा मधी नसतेच
मराठी छावा
हा प्रेमात तुझ्या पडलाय
माझ्या स्वप्नातली ड्रीम गर्ल
पण तुझ्यासारखी दिसते
तुझं रूप तुझं रूप
बघून येड माझी भागवलीस
प्रेमात पडलो तुझ्या माझ्या एक्स ला मी वटवली
जाळ्यात तुझ्या अटकलोय
तुझ्यावरती खटकलोय
कारण तुझ्या प्रेमात मी
खोटा खोटा भटकलोय
बेहाल केलास प्रेमात तुझ्या
प्रेम तरी कर ना
Yes या No बेबी Replay तरी कर ना..
कर ना इशारा तुझा होकार मला पाहिजे
एक नंबर आयटम मला तुझ्यासारखीच पाहिजे
लटकून मुटकून चालून
कवरे नखरे दाखवतस
चोरी करून दिल माझा
तुझे प्रेमाने फसवतंस
लटकून मुटकून चालून
कवरे नखरे दाखवतस
चोरी करून दिल माझा
तुझे प्रेमाने फसवतंस
पागल केलास मला ग
मन आतुर झगलाय
पहिला जेवा तुला राणी
जीव तुझ्यात झुरला ग
पहिला जेवा तुला राणी
जीव तुझ्यात झुरला ग
पोरी सांग सांग तुझा हाथ तुझा हाथ
माझे हातानं देशील का?
बंदरावर पोरी तू माझ्या संगतीला येशील का?
पोरी सांग सांग तुझा हाथ तुझा हाथ
माझे हातानं देशील का?
बंदरावर पोरी तू माझ्या संगतीला येशील का?
Pyar Mala Karshil Ka Song Credit -
- Singer : Crown J
- Rapper : Champ Devilz
- Starring : Crown J, Komal Rane, Champ Devilz, Saloni Ambre,
- Lyrics & Music Compser : Champ Devilz
This song is sung by Crown J in 2021
- Asst Composed : Rohan Sakhare
- Music And Music Director : DJ Sky
- Flim By : Lavin Gharat
- Asst : Ashish More
- Producer : Pravin Bhoir
- Production - Desi Beatz Record