![]() |
Yena येना marathi Song |
Ye na javli mazya lyrics song
तुझ्या विना श्वास जाई माझा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या
नवा नवा हा हवेचा गारवा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या
ये ना जवळी माझ्या
येना येना
घे ना बिलगून मी हरलो
दुनिया येना
हात हातात तू देऊनी
प्रेमरंगी मला रंगू दे
ओठ ओठांवरी ठेऊनी
बेधुंद सा तू मला होऊ दे
तू साथ दे तू प्रीत दे
अशी रोख ना तू मला
ये ना जवळी माझ्या
येना येना
घे ना बिलगून मी हरलो
दुनिया येना
रेशमी ही नशा मलमली
साथ वाटे तुझी मखमली
आज का वेगळी ही नशा
चिंब देहातूनी वाहू दे
विसरून या दूनियेस मी
रंगी तुझ्या रंगले
ये ना जवळी माझ्या
येना येना
घे ना बिलगून मी हरलो
दुनिया येना
तुझ्या विना श्वास जाई माझा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या
नवा नवा हा हवेचा गारवा असा
सवे तुझ्या जीवनाला अर्थ या
ये ना जवळी माझ्या
येना येना
घे ना बिलगून मी हरलो
दुनिया येना
Ye na javli mazya song Credits -
- Singers - Keval Walanj , Shubhangi Kedar
- Lyrics & Composer- Sumit Ingle
- Music Production- Buddha Mukherjee , Sudhir kumar
This song is sung by Keval Walanj in 2021
- Sound Recordist - Avadhuut Wadkar , Vinayak Pawar
- Recording studio - Ajiwasan Sounds , Mumbai
- Mix master - Keval Walanj @ mixtune studio