Type Here to Get Search Results !

Jeev Majha Rangla song lyrics - Hindavi Patil song

0
Presenting a new Jeev Majha Rangla lyrics song is Tuzya madye jeev maza rangla Akshay Kharche & Sheetal Gadre. New Marathi Jeev Majha Rangla song Starring Hindavi Patil & Aadesh Kodilkar. Jeev Majha Rangla song is by Akshay Kharche Lyrics is the Romantic Marathi Song. तुझ्यामदी जीव माझा रंगला

Jeev Majha Rangla song
जीव माझा रंगला

Jeev Maza Rangla lyrics song


बघुनी तुला माग माझ्या 
करुनी मला येडा पिसा
प्रेमाचा लावतोया तू लळा...
भोवर भोवर फिरुनी फिरुनी
फिरतो तुझ्या पाठी पाठी
करुदे अंग अंग मोकळा
नाथन्यान झाड जसा गुंफला
प्रेमाच्या नांगराण जुंपला
जल्यामंदी अडकुनी तो गुंतला

तुझ्या मदी जीव माझा रंगला
राणी जवली तू हवी माझ्या संगला
राजा साथ तुझी हाक माझी ऐकना...
तुझ्यामदी जीव माझा रंगला

एकांती या मिलनाला या
होकार प्रेमाचा देशील का
एकांती या वळणावर या
प्रेमाचा हात तुझा देशील का
डोळ्यामधी बघुनी तुझ्या 
घडतोय दिवस माझा
चांदीनी रातीची बनशील का

हृदयाचा कापूस पिंजला
तुझ्यामध्ये अडकूनी गुंगला....हा..
भानाचा तार माझ्या झिंजला
नी तुझ्या मदी जीव माझा रंगला

एकटीला बघुनी तू डोळ्यांनी खुणावतो..
अप्सरा ही जमिनीवरी बघुनी मी वेडावतो..

सजना मी रे तुझीच हाय
सोडून तुजला जाणार नाही
विरहाच्या शंकेने मेंदू का खुळावतो
दे धक्का माझ्या हृदयाला स्नेहाचा
घे हक्क तुला पक्का माझ्या श्र्वासाचा
हो रे गड्या...हो रे गड्या...
तू प्रेमगाडी चालवतो
गड यो प्रेमाचा मी जिंकला
धडा यो प्रेमाचा झुंजला
हा.....

तुझ्या मध्ये जीव माझा रंगला 
राजा जवळ तु हवा माझ्या संगला
राणी साद तुझी हाक माझी ऐकना .....
तुझ्या मध्ये जीव माझा रंगला



Jeev Majha Rangla Song Credits -

  • Lyrics & Music Composer :- Akshay Kharche
  • Singers :- Akshay Kharche & Sheetal Gadre
  • Music Producer :- Prathmesh Ghodke
  • Flutist :- Sagar Salunke

This song is sung by Akshay Kharche in 2021

  • Direction :- Akshay Kharche
  • DOP :- Omkar Jadhav
  • Story & Screenplay :- Akshay Kharche 
  • VFX & Editing : Abhishek Rao, Mangalore

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या