![]() |
देव आहे शिवबा माझा |
Dev Aahe Shivba Majha Song Lyrics -
महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा
एकच होता तो राजा,,,
गावा गावात साऱ्या युवकांचा
एकच होता तो राजा,,,
छाती ठोकून सांगतोय मि
देव आहे शिवबा माझा,,,2
माझ्या राज्याच कार्य बहु सुंदर
देव राज्याच्या मुळे शेती नांगर
गोर गरीबांणा छत्रपती आधार
दिसे दाराशी तुलस हिरवीगार
राज्या कृपेन महाराष्ट्राची
सुखान होती हो प्रजा,,2
गार्जुनी निघाल्या घोड़ दौड़ या टाफ़ा
गड किल्ल्यांवर्ती धडाडल्या हो तोफा
जनु वाहत होत्या भगव्या लहरी लाटा
जरी बलाढ्य अफजल शिवराय माझा छोटा
युक्ति लढ़ऊन राज्यान पोटी
घातला वाघाचा पंजा
शिवराज्या वर भवानीचे उपकार
दृष्ट मारण्या दिली तिने तलवार
शिवराया माझा शंभुचा अवतार
आज कीर्ति जायाची गाजे हो जगभर
शिव जयंती साजरी करतोय
करुनी शिव गाज्या वाजा,
छाती ठोकून सांगतोय मि
देव आहे शिवबा माझा,,,2
Dev Aahe Shivba Maza Song Credits -
- Produced by - Hemant khapare
- Song - Dev Aahe Shivba Majha
- Singer - Sonali Bhoir
- Lyrics - Manoj Bhole
This song is sung by Sonali Bhoir in 2021
- Music - Prathamesh Rane
- Video - Yogesh Joshi
- Recording Mix - Dj Rajen