Type Here to Get Search Results !

Aai Tuza Dongar lyrics song - Amol Jadhav song 2021

0
Presenting a new Aai Tuza Dongar lyrics song is Aai Tuza Dongar lyrics song Amol Jadhav. We had an experience while singing this song. The author of this song, singer "Mr. Amol Jadhav"
They have blindness in their eyes Even, Aai Tuza Dongar lyrics. Singer Amol Jadhav. Aai Tuza Dongar Aai Ekvira song.

Aai Tuza Dongar lyrics song
आई तुझा डोंगर

Aai Tuza Dongar song lyrics -

आई एकविरा माऊली ...
झाली कोळ्यांची सावली
आम्हा कोलिवाऱ्यांच्या
हाकेला धावत आयली
एकविरा माऊली तुझ्यामुळे 
दिस सोन्याच्या उगवला....२

आई तुझा डोंगर.....
आई तुझा डोंगर
बघ कसा सुंदर
रंगाने सजवला...२

तुला सांगतय गो एकविरा
तुझा भगत आहे मी खरा...२
तुम्ही भल्या पहाटे उठून 
तिची मनभावे पूजा करा....२
बसली कार्ले डोंगरावर
तिची नजर भक्तांवर....२
जमलाय गो सारा कोळीवाडा 
तुझी ओटी भरवला... हे ..२

आई तुझा डोंगर.....
आई तुझा डोंगर
बघ कसा सुंदर
रंगाने सजवला...२

तीला पायात जोडवी करा
तीला पायात पैजण करा...२
या कासार दादाला बोलून
तिच्या या हाती बांगड्या भरा...२
तीला नैवेद्य दाऊ
डोळे भरून पाहू...२
भक्तजन हो मंदिरी आहेत
तिचा जागर करावला...हो..२

आई तुझा डोंगर.....
आई तुझा डोंगर
बघ कसा सुंदर
रंगाने सजवला...२

काय वर्णू मी तिची माया
तिची सदैव असते छाया...२
ती भक्त जणांना जवळ घेऊन
करते लेकरवानी माया..२
तीला वंदन करतो...
तिच्या पायाशी येतो...२
विक्रोळीचा तो अमोल जाधव आला
तुझी गाणी गावाला...२

आई तुझा डोंगर.....
आई तुझा डोंगर
बघ कसा सुंदर
रंगाने सजवला...२



Aai Tuza Dongar song Credits - 

  • 🔸 Song - Aai Tuza Dongar | आई तुझा डोंगर 
  • 🔸 Lyrics, Singer, Composer - Amol Jadhav
  • 🔸 Keyboardist - Rohit Dhanvate, Manish Thakur
  • 🔸 Music - Akash Shejale, Manoj Kadam
  • 🔸 Mix & Master By - Manoj Kadam

This song is sung by Amol Jadhav in 2021

  • 🔸 Recorded At - M. M. Studio (Manish Thakur)
  • 🔸 Poster - Rahuls Creativity
  • 🔸 Promotion Partner - Thecawms Media (Akash Panjabi), Being Marathi
  • 🔸 Music Digital Distribution by : Erik Business Consultancy Mumbai

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या