![]() |
माई भुरी भुरी जानू |
Mai Bhuri Bhuri Janu song lyrics -
ग माई भुरी भुरी जानू
ग माई भुरी भुरी जानू
तुला किल्लर चा स्कर्ट
केव्हा आणु गो जानू...
तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु...
माई भुरी भुरी जानू
तुला किल्लर चा स्कर्ट
केव्हा आणु गो जानू...
तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु...
हे... चल ना ग चंद्रा...
जाऊ या बंद्रा...
फिरुया समिंद्रा...
तुझा ग रुसवा...
आहे ग फसवा...
मिटू दे पुन्हा नवा...
हे... चल ना ग चंद्रा...
जाऊ या बंद्रा...
फिरुया समिंद्रा...
तुझा ग रुसवा...
आहे ग फसवा...
मिटू दे पुन्हा नवा...
बोलू किती... बोलू किती...
सांगू किती वाढली दीलाची दैना...
वेडा पीसा जीव माझा समज ना माझी सोनु
Uh... Uh...
ग माई भुरी भुरी जानू
तुला किल्लर चा स्कर्ट
केव्हा आणु गो जानू...
तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु...
ग माई भुरी भुरी जानू
तुला किल्लर चा स्कर्ट
केव्हा आणु गो जानू...
तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु...
सोन्या चा तुकडा
तुझा ग मुखडा...
नको ना असा धरू..
मी तुझा बाबु... तु माझी बेबी...
दोघं भी कल्ला करू...
सोन्या चा तुकडा
तुझा ग मुखडा...
नको ना असा धरू..
मी तुझा बाबु... तु माझी बेबी...
दोघं भी कल्ला करू...
नको तुझी... विनवणी
नको मला गुंतवू
सांगू कुन्हा, पुन्हा पुन्हा...
I Love You बेबी सोनु...
ग माई भुरी भुरी जानू
तुला किल्लर चा स्कर्ट
केव्हा आणु गो जानू...
तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु...
ग माई भुरी भुरी जानू
तुला किल्लर चा स्कर्ट
केव्हा आणु गो जानू...
तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु...
Bhuri Bhuri Jaanu Song Credits -
- Singer - Karan Raut, Sakshi Chaudhary
- Music - Karan Raut
- Lyrics - Ajinkya Mhaske
- Music Arranged By - Krupesh Koli
This song is sung by Karan Raut in 2021
- Cast - Sanket Dive & Asmita Pawar
- Directed By - Karan Raut
- DOP - Govind Raj Goswami
- Editor - Karan Raut