माझं Frist Love पोरी तू हाय Marathi Song |
Majh First Love Song Lyrics In Marathi
ओय पोरी तु करू नको देरी...
लपून छपून तु माझ्यावर मरतेस काय..
मी सिंगल तू married होशील...
चार चौघात तुला शोभेल काय...
ओय पोरी तु करू नको देरी...
लपून छपून तु माझ्यावर मरतेस काय..
मी सिंगल तू married होशील...
चार चौघात तुला शोभेल काय...
अर माझी बाय
मनान काय
यंदा मी लग्नाची करतय घाय
आनीन वराड तुझे मी दारी
माझं Frist Love पोरी तू हाय...
अग माझी बाय
मनान काय
यंदा मी लग्नाची करतय घाय
आनीन वराड तुझे मी दारी
माझं Frist Love पोरी तू हाय...
काळया दगडाला पाझर आला
चांद ताऱ्याचा मिलन झाला
हाक आली देवाची मला
तुझे माझे भेटीचा दिस आला...
दिसतय चारी बाजूला तुझा साया
तु माझी बानू तुझा मी खंडेराया
पोरी तुला मी वचन देतय
जीवापाड लावेल तुला मी माया....
तुझा Boyfriend होईल
जमणार नाय...
तुला लव्ह You बोलिन
बोलणार नाय..
तुला प्यार मी करीन
मी करणार नाय
तुझ्याशी लगीन करील
अच्छा अस काय तर ठीक हाय...
अर माझी बाय
मनान काय
यंदा मी लग्नाची करतय घाय
आनीन वराड तुझे मी दारी
माझं Frist Love पोरी तू हाय...
अग माझी बाय
मनान काय
यंदा मी लग्नाची करतय घाय
आनीन वराड तुझे मी दारी
माझं Frist Love पोरी तू हाय...
हो...
मला बोलतात र...
तुमचा Couple शोभेल भारी...
हो...
माझा होशील तु राजा तुझीच हाय मी राणी...
त्या रे चांदण्या रातीत येऊनी....
मला मिठीत घेशील का....
मोठ्या थाटात घराला येऊन...
लग्नाचा हात तु मागशील का...
तूझी मी यार...
तु माझा प्यार...
तुझ्यावर दिलं माझा आलाय फार...
ने तु वाजत गाजत तूझ्या घरी
तूझ्या प्रेमाचा घालुनी हार...
तूझी मी यार...
तु माझा प्यार...
तुझ्यावर दिलं माझा आलाय फार...
ने तु वाजत गाजत तूझ्या घरी
तूझ्या प्रेमाचा घालुनी हार...
Majh First Love Marathi Song Credits
- Lyrics Compose - Raj Irmali
- Music Arranger Programing - Roshan Toskar
- Cast - Bob , Shraddha Pawar
- Singer - Raj Irmali , Sonali Sonawane
This song is sung by Raj irmali Song in 2022
- Song Directed Bye - Deejay Ganesh patil
- Mix Master - Vaibhav Vaity