Presenting the video lyrics of our new song "Aayushya Chi Vaat Lavana Song Lyrics" presented by KFP Studio. and well known singer "Pawan Sonone" has sung this Manatali Bhavna Song In Marathi
![]() |
आयुष्याची वाट लावना |
Aayushya Chi Vaat Lavana Song Lyrics
निर्मळ मन माझ भरकटलय ग
रुप तुझ पाहून मन हरकटलय ग...
निर्मळ मन माझ भरकटलय ग
रुप तुझ पाहून मन हरकटलय ग...
देह भान विसरलं मन माझ घसरल
सांगु कशी कुठ भावना...
आयुष्याची वाट लावना...
र माझ्या...
आयुष्याची वाट लावना...
र माझ्या...
आयुष्याची वाट लावना...
जशी तु बेभान जगतेस ग...
मी मला तुझ्यामधी बघतोय ग...
किती काही केलं तरी प्रेम कमी होईना...
तुला मिळविल्या विना मन माझ राहीना...
सांगु कशी कुठ भावना...
आयुष्याची वाट लावना...
र माझ्या...
आयुष्याची वाट लावना...
र माझ्या...
आयुष्याची वाट लावना...
झालं काही तुझी बाई जवळून ग...
सपान हे आल माझ कवलून ग...
किती काही केलं तरी प्रेम कमी होईना...
तुला मिळविल्या विना मन माझ राहीना...
आली कशी मनी भावना...
आयुष्याची वाट लावना...
Aayushya Chi Vaat Lavana Song Credits -
- Music - Prajwal Yadav
- Lyrics - Pawan Sonone
- Singer - Pawan Sonone
- Mixing & Mastering - Prajwal Yadav