Maza Dil Full 2 Deewana Song Lyrics
तुझ्या माझ्या प्रेमाचा हा जोडपा
पोरी बनेन मी तुझा राजा लाडका
नाही भेटणार तुला कोणी माझ्या सारखा
काडले टॅटू दिलावर तुझ्या नावचा
तुझ्यासारखी नाय कोणी...
माझ्या स्वप्नाची तु राणी
तुझ्या प्रेमात झालाय पोरी...
माझा दिल फुल टू दिवाना
तुझ्या प्रेमात झालाय पोरी...
माझा दिल फुल टू दिवाना
तिच्यासाठी काय करु कोणी मला सांग ना
पडलोय प्रेमात तिच्या मला खर खोटं समजना...
खर खोटं समजना...
तिच्यासाठी काय करु कोणी मला सांग ना
पडलोय प्रेमात तिच्या मला खर खोटं समजना...
कधी कधी पिक्चर दाखवायला ने...
कधी कधी मलापण फिरवायला ने...
मी कधी रुसली तर मनवायला ये...
तुझा हात मला सात जन्माचा दे...
तुच माझा शोनू...
मीच तुझी र जानू...
तुझ्या प्रेमात झालाय पोरी...
माझा दिल फुल टू दिवाना...
तुझ्या प्रेमात झालाय पोरा...
माझा दिल फुल टू दिवाना...
तुझ्या प्रेमात झालाय पोरी...
माझा दिल फुल टू दिवाना...
तुझ्यासारखी नाय कोणी...
माझ्या स्वप्नाची तु राणी
तुझ्यासारखा नाय कोणी...
माझ्या स्वप्नाचा तु राजा
तुझ्या प्रेमात झालाय पोरी...
माझा दिल फुल टू दिवाना...
तुझ्या प्रेमात झालाय पोरा...
माझा दिल फुल टू दिवाना...
Maza Dil Full 2 Deewana Song Credits
- Featuring - Aniket Mhatre, Prajkta Mohite
- Singer - Hrithik Kakade & Prapti Walam
- Director - Hrithik Kakade
- Story by - Hrithik Kakade
- Music Arrangers - Hrithik Kakade
- Programming / Mix And Mastered - Hrithik kakade