![]() |
मी नाखवा कोळी दर्याचा राजा |
Koli Daryacha Raja Lyrics Song -
मी नाखवा... कोळी दर्याचा राजा...
मी नाखवा... कोळी दर्याचा राजा...
मेरी दिल की तु सुन
माझी राणी तु बन
चल जाऊ बंदरा वरी गो...
मेरी दिल की तु सुन
माझी राणी तु बन
चल जाऊ बंदरा वरी गो...
मी नाखवा... कोळी दर्याचा राजा...
मी नाखवा... कोळी दर्याचा राजा...
तुला बघताच लाईक मी केलं
अग मन माझं फुलून गेलं
सांग होशील का माझी तु gf
मुझको बना ले तु तेरा bf...
तुला बघताच लाईक मी केलं
अग मन माझं फुलून गेलं
सांग होशील का माझी तु gf
मुझको बना ले तु तेरा bf...
मी नाखवा... कोळी दर्याचा राजा...
मी नाखवा... कोळी दर्याचा राजा...
का लागलास माझ्या तु मागं
नको मला तुझा प्रेमाचा रोग
नाही मला तुझ्यावर भरोसा
मैं क्या जानू तु हैं लाडका कैसा...
का लागलास माझ्या तु मागं
नको मला तुझा प्रेमाचा रोग
नाही मला तुझ्यावर भरोसा
मैं क्या जानू तु हैं लाडका कैसा...
मी राणी.....
नाही होणार तुझी दिवानी...
मी राणी.....
नाही होणार तुझी दिवानी...
प्रेम तुझ मला कळलं आज
मी करते तुला प्रपोज...
प्रेम तुझ मला कळलं आज
मी करते तुला प्रपोज...
नही छोडूंगा मैं तेरा साथ...
सौसार प्रेमाचा करू सुखात...
तु माझा...कोळी दर्याचा राजा...
मी नाखवा... कोळी दर्याचा राजा...
तु माझा...कोळी दर्याचा राजा...
तु माझा....
कोळी दर्याचा राजा....
Mi Nakhava Koli Daryacha Raja Song Credits -
- Singer :- Prince bodhare & Sonali bhoir
- Lyrics & compositions :- Sumit jainjangade
- Music director :- Akshay mhatre
- Melody Prathmesh rane
- Master & Mixing :- Dj ganesh