Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Song Lyrics in marathi. It's a small love story of a tourist agent, who falls in love with a girl. When one man comes to his office for booking a car to bring her daughter back which stay's in hostel. Rani mazya Sangti yeshil ka song lyrics And how he falls in love with her while looking her photo in his mobile, which was given by his dad. This Tu Mazi Shizuka Mi Tuza Nobita Song Featuring Sani Shelke & Shruti Patil
![]() |
मी तुझा नोबिता तु माझी शिझुका |
Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Song Lyrics
मी तुझा नोबिता तु माझी शिझुका
माझ्यावर प्यार करशील का
राणी माझ्यावर प्यार करशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
नखवाचे पोरी माझे दिल्लाचे खोली
तुझेसाठी गो हाय खाली...
कोलीवड्याने आपले दोघांची जोडी
पोरी दिसल लय भारी...
माझे स्वप्नान तु माजे मनान तु
माझ काळीज धड धडतय...
तुझे पिरमाची आस होतात रात्रीला भास
माझे मनान काय घडतय...
तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा हाय गावांची...
तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा हाय गावांची...
तुझा हात माझे हातात देशील का
तुझा हात माझे हातात देशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
लोणावळा खंडाळा दाविन तुला
फिरविन गोव्याचे बाजाराला...
घेऊन जाईन तुला कारल्याला
आई माऊलीचे दर्शनाला...
वर आणीन तुझे घराला
आपले लग्नाचे दिसाला...
सिंदुर भरीन तुझे माथ्याला
पोरी नेईल तुला घराला...
हात हाती घेऊनशी
साथ तुझी मला गो...
हात हाती घेऊनशी
साथ तुझी मला गो...
साता जन्माची देशील का...
नवरी बनून घरा तु येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का...
Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Song Credits -
- Singer & Lyrics - Sani Shelke
- Music Arrange - Kalpesh Bhopi & Arpan Kuthe
- Mix & Mastering - Mukesh Palande
- Recording Studio - Panvelkar Music
Romantic Love Song 👇