![]() |
वेड तुझ वेड लागलं |
Ved Tuz Ved Lagala Lyrics Song -
मन हे बावर ताब्यात का ग राहीना...
तुझ्या वाचूनी दुसर हे काही पाहिना...
मन हे बावर ताब्यात का ग राहीना...
तुझ्या वाचूनी दुसर हे काही पाहिना...
वळणावरती या अशी भेटलीस तु
काळजातल प्रेम चाललं ओतु...
पैंजण तुझ जेव्हा वाजलं वाजलं...
वेड वेड वेड तुझ वेड लागलं....
वेड वेड वेड तुझ वेड लागलं....
वेड वेड वेड तुझ वेड लागलं....
दिलखेच ही नजर बघ
दिसते ही फिगर
पाहून तुला राहताना भान थाऱ्यावर...
जिथंय जागतय कोरीव शिल्प तु
लिहू का एक रॅप साँग तुझ्या बॉडीवर
लटकदार बांधा तुझा डौलदार चालन
मन भुलवी अस मधाळ तुझ बोलण
नाजुक ओठ जणु पाकळ्या गुलाबी
नजरेनं प्यावं कोऱ्या रूपाच चांदण...
लाज सोडली... भीडभाड सोडली...
नाव तुझ काळजात कोरल कोरल...
वेड वेड वेड तुझ वेड लागलं....
वेड वेड वेड तुझ वेड लागलं....
मस्ती भरासमा मस्तीत येना तु...
सोडून राग हा जरा प्रेमानं वाग तु...
हे मन दिले तुला हा प्राण ही तु घे
झालो उदार आज मी काहीही मागतो...
नजरेचा वार तुझा आरपार होताना
मन हसत स्वतः ची शिकार होताना...
खोल बसतो उरात घाव हा जिव्हारी
सुख स्वर्गातल प्रेमात तुझ्या मारताना...
काहीही होऊदे अन् जीव जाऊदे...
वार प्रेमाच अंगी भारल... भारल...
वेड वेड वेड तुझ वेड लागलं....
वेड वेड वेड तुझ वेड लागलं....
Ved Tuz Ved Lagala Song Credits -
- Singer - Rohit Raut
- Music - Sameer Pathan
- Lyrics- Sameer Pathan
- Music Arrange - Sachin-Shailesh Yewale, Vikas Kuchekar
Check Out Love Song 👇